Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी ; VIDEO झाला व्हायरल

Editorial Team by Editorial Team
February 28, 2023
in राज्य
0
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी ; VIDEO झाला व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. यवतमाळच्या वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट बनल्यांचं चित्र सध्या दिसत आहे.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिनेमामध्ये दाखवतात, त्याप्रमाणे ‘एक फुल, दो माली’ अशा ही घटना आहे.

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये राडा…
व्हिडीओ व्हायरल, यवतमाळमधील घटना…#Viral #Girlfight #Trending pic.twitter.com/DaMTO4InFq

— Viral Fever (@Viral_Kida) February 28, 2023

एकाच तरुणाचं दोन तरुणींसोबत रिलेशनशिप सुरु होतं. मात्र काल (27 फेब्रुवारी)अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरु झाला त्यानंतर हा वाद इतका वाढला की या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडीओ (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; १४ तासाच्या मोबाईल वापराच्या सवयीने मुलगी डिजिटल व्हर्टिगोची बळी

Next Post

नात्याला काळिमा ! धमकी देत भाचीसोबत मामाने केलं संतापजनक कृत्य..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

नात्याला काळिमा ! धमकी देत भाचीसोबत मामाने केलं संतापजनक कृत्य..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us