गेल्या काही दिवसांपासून विवाहबाह्य संबंधातून उद्भवणारे वाद मोठया प्रमाणात समोर येतं असतांना एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध असल्याच्या रागातून प्रियकाराने नवऱ्यसमोर घरातचं प्रियसीचा चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. विवाहितेच्या पतीने हत्येचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला असून जे घडलं ते भयंकरचं आहे.
प्रियसीचा आणखी दुसऱ्या पुरुषासोबत प्रेम संबंध असल्याच्या रागातून प्रियकराने चाकूने वार करून तिची हत्या केली. गुरुग्राममध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलम असे या मृत महिलेचे नाव आहे. नीलम ही बिनोला गावात तिच्या नवऱ्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. आणि त्याच ठिकाणी कामालाही होती. नीलमचे विनोद आणि सुधीर या दोन पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती नीलमच्या नवऱ्यानेच पोलिसांना दिली. तसेच पतीने आपल्या पत्नीच्या हत्येचा घटनाक्रमही पोलिसांनी सांगितला.
सोमवारी संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा विनोद आमच्या घरात बसला होता. माझी बायको आणि विनोद यांच्यात तिचे सुधीरसोबत प्रेमसंबंध असल्यावरून वाद सुरू होते. त्याच वेळी तिने विनोदला घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र, विनोदने तिचे एकले नाही. रागात येऊन त्याने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि तिच्या पोटात वार केले. आणि पळून गेला. यामुळे नीलम गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
मंगळवारी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कांधवाचक गावातील रहिवासी असलेल्या विनोदला अटक केली. यावेळी चौकशीदरम्यान विनोदने नीलमशी त्याचे संबंध असल्याचे उघड केले आणि नीलमच्या हत्येची कबुली दिली.
-
गैर-वैधता:
संस्कृती आणि कायद्यांमध्ये एकाच वेळी दोन लोकांशी प्रेमसंबंध असणे हे गैर-वैध मानले जाते, कारण ते विवाहसंस्थेचे उल्लंघन करते.
-
भावनात्मक त्रास:
अशा परिस्थितीत, विवाहित व्यक्ती आणि त्याचे कुटुंब, तसेच इतर संबंधात असलेले लोकही मानसिक आणि भावनिक त्रास आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्यता असते.
-
विश्वासभंग:
एकाच वेळी दोन लोकांशी प्रेमसंबंध असणे यामुळे विश्वासभंग होऊ शकतो, ज्यामुळे संबंधात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
-
कौटुंबिक समस्या:
अशा प्रेमसंबंधांमुळे कुटुंबात वाद आणि कलह निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबाचे नुकसान होऊ शकते.
-
नैतिकता:
अशा प्रेमसंबंधांना नैतिकदृष्ट्या चुकीचे मानतात, कारण ते एकाच वेळी दोन लोकांशी वचन देण्यासारखे आहे.
म्हणूनचं एकाच वेळी दोन लोकांशी प्रेमसंबंध असणे हे अनेकदा समस्या आणि संकटांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे, संबंधांमध्ये विश्वास आणि निष्ठा टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
“प्रेमात वेडा… प्रेयसीला आयफोन प्रो घेऊन देण्यासाठी किडनी विकली ; व्हिडीओ व्हायरल!
धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या…
मावस भाऊ-बहिणीमध्ये जडलं प्रेम,लपून केलं लग्न, नंतर तरुणीने…
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वीनंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?
Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!