Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरोधकांकडून जनतेची दिशाभूल -आ. किशोरअप्पा  पाटील 

najarkaid by najarkaid
August 1, 2019
in जळगाव
0
विरोधकांकडून जनतेची दिशाभूल -आ. किशोरअप्पा  पाटील 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- नगर पालिका राजकारणातील विरोधकांकडून विकास कामांना विरोध करून तसेच तक्रारींच्या माध्यमातून स्थगिती आणून विकास कामात अडथळा निर्माण केला जात आहे व निराधार मुद्द्यांच्या आधारे विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत परंतु जनतेने आम्हाला मोठ्या विश्वासाने विकासासाठी सत्ता दिलेली असल्याने कोणी कितीही विरोध केला व  मुख्याधिकार्‍यांनी काहीही टिपणी दिली तरी आम्ही  विकास कामे करणारच व जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावणारच असा निर्धार आ. किशोरअप्पा  पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
 पालिकेच्या सभेत बुधवार दि. 31 रोजी राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ  व इतर विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या टिपणी च्या आधारे शहरातील मुख्य रस्त्याच्या कामांना विरोध दर्शवला होता त्याबाबतचा खुलासा करण्यासाठी पालिकेतील नगराध्यक्ष दालनात गुरुवार दि.1 रोजी सायंकाळी आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल,  उपाध्यक्ष शरद पाटे,  नगरसेवक राम केसवानी,  वाल्मीक पाटील,  दत्ता जडे,  आनंद पगारे,  दादा भाऊ चौधरी,  रहेमान तडवी मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते .
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी विरोधकांकडून विकास कामांबाबत होत असलेल्या तक्रारींचा सविस्तर खुलासा केला रस्त्याच्या  कामांवर विरोधक आक्षेप घेत आहेत व जनतेची दिशाभूल करीत आहेत या कामांसाठी पालिके जवळ पैसा नाही परंतु या महत्त्वाच्या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण व्हावे म्हणून ठेकेदार उधारीने हे काम करत आहे पालिकेत जसे पैसे येतील तसे ठेकेदारास दिले जाणार असल्याने ठेकेदाराचे आभार मानण्याऐवजी विरोधक कामांना विरोध करून विकासात अडथळे आणत आहेत रस्त्याचे टेंडर हे ऑनलाईन आहे ते पालिकेने दिलेले नाही उलट पालिकेने ठेकेदाराशी बोलणी करून किंमत कमी केली आहे गतकाळात 2008मध्ये दिलीप वाघ यांची सत्ता असताना 28 ते 30 ज्यादा दराने टेंडर काढून कामे देण्यात आली आहेत रेल्वे भुयारी मार्गाचे टेंडर 75 लाखांचे असताना ते 2 कोटी 34 लाखापर्यंत गेले आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असे सांगून मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी लक्ष्य केले . जर कामाला विरोध दर्शवणारी टिप्पणी करायची होती तर मग कामाचे टेंडर काढून आठ लाखांचे टी एस का भरले ? मुख्याधिकाऱ्यांच्या टिप्पणीमुळे विरोधकांना कोलीत मिळाल्याने मुख्याधिकार्‍यांनी विरोधकांची सुपारी घेतली की काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी स्पष्ट केले की विरोधक एकीकडे विकास कामांची मागणी करतात आणि दुसरीकडे विरोधही करतात भाजी मार्केट साठी 5 कोटींच्या कर्जाला विरोधक विरोध करतात यात दीड कोटी शासनाचे अनुदान आहे फक्त साडेतीन कोटी पालिकेला भरावे लागणार आहेत .जनतेने विकासासाठी व विश्वासाने आमचे हाती सत्ता सोपवली आहे बहुमत असले तरी आम्ही चुकीचे काम करणार नाहीत परंतु आहे ती विकास कामे करून लोकांचा विश्वास सार्थकी लावू असे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उल्हास साबळे यांची पोलीस चौकशी योग्यच – उच्च न्यायालय

Next Post

समन्वयाने काम करुन कामाच्या बळावर आपली ओळख निर्माण करा – जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
समन्वयाने काम करुन कामाच्या बळावर आपली ओळख निर्माण करा – जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

समन्वयाने काम करुन कामाच्या बळावर आपली ओळख निर्माण करा - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us