Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपकार करता का साल्यांनो…आमदारांना खासदारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनवर राज ठाकरे कडाडले

Editorial Team by Editorial Team
April 3, 2022
in राजकारण, राज्य
0
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत. पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय ? असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच आमदारांना खासदारांना पेन्शन दिली जाते. ती पहिली बंद केली पाहिजे. उपकार करता का साल्यांनो. देशातील सर्व
देशातील सर्व माननीय आमदार, माननीय खासदार लोकांचं काम करायचं ना मग पेन्शन कशाला हवी. करा काम. आताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदाराने घर मागितलं होतं ? मुख्यमंत्र्यांना काय झालं, की त्यांना त्यात कोणता कट दिसला ? असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

आमदारांना घर द्यावं आणि त्यांचं फार्महाऊस ताब्यात घ्यावं
जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत. पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय ? हा आमचा राजू, राजू पाटील याने पहिला विरोध केला. आमदारांना घरे देऊ नका म्हणून. मला वाटतं आपण देवाण-घेवाण करावी. आमदारांना घर द्यावं आणि त्यांचं फार्महाऊस ताब्यात घ्यावं. मग आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमदारांना खासदारांना पेन्शन दिली जाते. ती पहिली बंद केली पाहिजे. उपकार करता का साल्यांनो. देशातील सर्व माननीय आमदार, माननीय खासदार लोकांचं काम करायचं ना मग पेन्शन कशाला हवी. करा काम. आताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदाराने घर मागितलं होतं ? मुख्यमंत्र्यांना काय झालं, की त्यांना त्यात कोणता कट दिसला ? असा सवाल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

KGF: Chapter 2 चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ; निर्मात्याचा दावा एकूण तुम्ही सुद्धा होणार हैराण…पहा व्हिडीओ

Next Post

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ने ‘ग्लॅमरस फोटो’ केले शेअर

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ने ‘ग्लॅमरस फोटो’ केले शेअर

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ने 'ग्लॅमरस फोटो' केले शेअर

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us