Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाणाची आशा सोडली? शिवसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन

Editorial Team by Editorial Team
July 8, 2022
in राजकारण, राज्य
0
उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाणाची आशा सोडली? शिवसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता निवडणूक चिन्हं वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.

गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता. त्यांना शिवसेनेच्या 40 आमदारांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. ते पाहाता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं आहे.

हे पण वाचा :

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर हल्लेखोराने झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर

ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप ; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा

राज्यात कोसळधार! या भागात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता

..म्हणून मी बंडखोरी केली.. आ. चिमणराव पाटलांची धक्कादायक ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं

दरम्यान, विधीमंडळात या घडामोडी सुरू असताना बंडखोर गटाने आमचाच शिवसेना पक्ष खरा असल्याचे सांगत निवडणूक चिन्हावरही दावा करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर हल्लेखोराने झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर

Next Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती ; इतका पगार मिळेल

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती ; इतका पगार मिळेल

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती ; इतका पगार मिळेल

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us