Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उकाड्यापासून मिळणार दिलासा! हवामान खात्याने दिला हा मोठा इशारा

Editorial Team by Editorial Team
May 21, 2023
in राज्य
0
जळगावात उष्माघातामुळे तरुणाचा मृत्यू, अकस्मात मृत्यूची नोंद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई  : महाराष्टासह देशातील अनेक भागात तापमानाच्या वाढीने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत असून दिलासा मिळत नाही. अशातच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. यानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये देशातील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे पुढील 2 दिवस महाराष्ट्रासह देशात तापमानाचा पारा आणखीच वाढणार असल्याचा अंदाज आहे.

देशातील हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यातच पुढचे दोन दिवस कडक ऊन आणि उकाडा याचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. तर, मंगळवारी देशभरातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

हवामान खात्याने (IMD) येत्या काही दिवसांत भारताच्या बहुतांश भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने 23 ते 25 मे दरम्यान पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळू शकते. 22 आणि 23 मे रोजी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवसांत आर्द्र हवा आणि उच्च तापमानामुळे कोकण भागात तसेच केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.

Spread the love
Tags: #तापमानउकाडाहवामान खाते
ADVERTISEMENT
Previous Post

४ गावठी कट्टे, तलवारी, चोपरचा शस्त्रसाठा जप्त; पोलिसांच्या कारवाईने जळगावात खळबळ

Next Post

ओढणीने गळफास लावून महावितरणच्या इंजिनिअर तरुणीची आत्महत्या ; कारण गुलदस्त्यात?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ओढणीने गळफास लावून महावितरणच्या इंजिनिअर तरुणीची आत्महत्या ; कारण गुलदस्त्यात?

ओढणीने गळफास लावून महावितरणच्या इंजिनिअर तरुणीची आत्महत्या ; कारण गुलदस्त्यात?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us