Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इतकी भिकार.. सुप्रिया सुळेंबाबत वक्तव्य करताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली

Editorial Team by Editorial Team
November 7, 2022
in राजकारण, राज्य
0
इतकी भिकार.. सुप्रिया सुळेंबाबत वक्तव्य करताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळी केली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही 50 खोके देऊ,” असे सत्तार यांनी म्हंटले आहे.

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोके संदर्भात वापरलेल्या शब्दाबाबत विचारणा केली असता. केलेल्या आरोपाबाबत सत्तार यांच्याकडे विचारणा केली. सुळे यांच्या आरोपावर सत्तार यांनी संताप व्यक्त केला. संतापाच्या भरात सत्तार यांची सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली.

सत्तार यांना पुन्हा माध्यम प्रतिनिधींनी सुळेंना अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा प्रश्न केला असता सत्तार म्हणाले, “ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?” असा सवाल सत्तार यांनी केला.

हे सुद्धा वाचा..

लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

तिरुपती मंदिराची मालमत्ता जाहीर, हा आकडा ऐकून व्हाल थक्क

चांदी झाली स्वस्त, सोनेही 51,000 च्या खाली, वाचा 10 ग्रॅमचा भाव

EWS आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या विधानासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तार यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

Next Post

7वी पाससाठी नागपूर येथील कॅन्टोनमेंट बोर्ड कामठीमध्ये नोकरीची संधी..तब्बल 47000 पगार मिळेल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
7वी पाससाठी नागपूर येथील कॅन्टोनमेंट बोर्ड कामठीमध्ये नोकरीची संधी..तब्बल 47000 पगार मिळेल

7वी पाससाठी नागपूर येथील कॅन्टोनमेंट बोर्ड कामठीमध्ये नोकरीची संधी..तब्बल 47000 पगार मिळेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us