Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इकडे लक्ष द्या ! 31 ऑगस्टपर्यंत ‘ही’ कामं पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान

Editorial Team by Editorial Team
August 28, 2022
in राष्ट्रीय
0
इकडे लक्ष द्या ! 31 ऑगस्टपर्यंत ‘ही’ कामं पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ऑगस्ट महिना संपायला अवघे ३ दिवस राहिले आहे.  अशा स्थितीत हा महिना संपण्यापूर्वी काही महत्त्वाची आर्थिक कामे आहेत जी 31 ऑगस्टपर्यंत करणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  ती नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊयात…

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केले पाहिजे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही अद्याप त्याचे KYC केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. सरकारने योजनेसाठी केवायसीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 ठेवली आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारने यापूर्वी केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 ठेवली होती, जी आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या दिवसापूर्वी लोकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे त्यांना 11 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबर महिन्यात योजनेचा 12 वा हप्ता जाहीर करू शकते.

PNB ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी KYC करून घ्या

तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर 31 ऑगस्टपूर्वी तुमच्या खात्याचे KYC करा. अन्यथा बँक तुमचे खाते होल्डवर ठेवेल. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल माहिती देताना बँकेने म्हटले आहे की ज्या ग्राहकांनी 31 मार्च 2022 पर्यंत त्यांच्या खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी हे काम 31 ऑगस्ट 2022 पर्यंत करावे अन्यथा तुमचे खाते नंतर रोखले जाईल.

ITR पडताळणी पूर्ण करा

जर तुम्ही 31 जुलै 2022 नंतर आयकर रिटर्न भरले असेल, तर तुम्ही त्याचे पडताळणीचे काम 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 दिवसांत पूर्ण केले पाहिजे. आयकर विभागाने ही माहिती दिली आहे की, ज्यांनी 31 जुलैच्या अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरला आहे, त्यांना त्याच्या पडताळणीसाठी फक्त 30 दिवसांचा अवधी मिळेल. जर तुम्ही तुमचे रिटर्न 1 ऑगस्टला भरले असेल, तर तुमच्या पडताळणीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट रोजी संपत आहे. पडताळणीशिवाय, तुमचे आयटीआर रिटर्न पूर्ण मानले जाणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसेंच्या अडचणीत वाढ? भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी पुन्हा होणार चौकशी

Next Post

तयारीला लागा ; आरोग्य विभागातील ‘गट क’ च्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या सविस्तर

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
तयारीला लागा ; आरोग्य विभागातील ‘गट क’ च्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या सविस्तर

तयारीला लागा ; आरोग्य विभागातील 'गट क' च्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us