Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिलातर्फे आंदोलन

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in जळगाव
0
इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिलातर्फे आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी। गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल दरवाढी विरोधात आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, युवती अध्यक्ष कल्पिता पाटील, वाय. एस . महाजन,  सलीम इनामदार, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, विलास पाटील, राजू मोरे, आदी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

गॅस सिलेंडरला हार चढवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गॅस दर वाढ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले होते. मात्र, अच्छे दिन न येत महागाईत वाढ झाली असल्याचा आरोप महिला आघाडी महानगरध्यक्षा मंगला पाटील यांनी केला. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी कोरोनाने सर्वसामान्य  त्रस्त असतांना मोदी सरकार गॅस दर वाढ करत आहे.

यात गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ केली आहे.  ही दरवाढ मागे घेतली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी पुढे सांगितले.  यानंतर टाॅवर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10 वी उत्तीर्णांना संधी ; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘या’ पदांसाठी भरती

Next Post

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ३०२ जागा ; १० वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us