Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडिया आघाडी ही विनाडब्यांची रेल्वे ; देवेंद्र फडणवीसांची भुसावळच्या सभेत जोरदार टिका

najarkaid by najarkaid
May 8, 2024
in Uncategorized
0
इंडिया आघाडी ही विनाडब्यांची रेल्वे ;  देवेंद्र फडणवीसांची भुसावळच्या सभेत जोरदार टिका
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : ‘इंडिया’ आघाडी म्हणजे डबे नसलेली गाडी आहे. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन, उद्धव म्हणतात मी इंजिन, शरद पवार म्हणतात, मी इंजिन! इंडिया आघाडीतील सर्वचजण इंजिन बनू पाहत आहे. या सर्वाच्या इंजिनमागे सामान्यांसाठी डबेच नाहीत अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत केली.

रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात आयोजित सभेतफडणवीस पुढे म्हणाले, ‘निवडणूक निकालानंतर भाजपवाल्यांना बिळातून बाहेर काढून त्यांचा समाचार घेऊ,अशी वल्गना करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतःबिळातून बाहेर आले नाहीत. कोविडच्या काळातही त्यांनी भ्रष्टाचार केला. अशा खिचडीचोर आणि कफनचोरांना तुम्ही प्रतिसाद देणार का,’ असा प्रश्न त्यांनी मतदारांना विचारला.ते म्हणाले की, इंडिया आघाडीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २४ पक्षांची खिचडी आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची भक्कम गाडी धावतेय. विरोधक अॅड. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबतही टीका करत आहेत; परंतु आम्ही निकम यांच्यासोबत असून योग्य व्यक्तीला उमेदवारी दिल्याचेही फडणवीस म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगरमध्ये श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली

Next Post

जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघात मतदान केंद्रावर असणार ‘या’ १५ सुविधा

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post

जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघात मतदान केंद्रावर असणार 'या' १५ सुविधा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us