Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोपींनी दहावीच्या विद्यार्थिनीला गाडीत बसवलं अन्.. सामूहिक बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला

Editorial Team by Editorial Team
January 25, 2023
in राज्य
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : आठवडाभरापूर्वीच नागपूर जिल्ह्यातून एक सामूहीक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यांनतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात घडली असून या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे घटना?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही मुलगी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. या विद्यार्थिनीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर या मुलीला खपा- कोदेगाव परिसरात नेऊन अत्याचार करण्यात आला. हे दोनही आरोपी संबंधित मुलीच्या ओळखीचे असल्यामुळेच ती त्या कारमध्ये बसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आरोपीने या संधीचा फायाद घेऊन मुलीवर अत्याचार केला.

 हे पण वाचा..

राज्यातील मोठी बातमी ! महाविकास आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी ‘ही’ विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

हा काय वेडेपणा! उड्डाणपुलावर उभा राहून करू लागला नोटांचा वर्षाव, Video झाला व्हायरल

मुलाने केला घोळ अन्.. भीमा नदीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

आरोपींना अटक

या घडनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान करून या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अक्की भोंग, पवन भासकवरे अशी या घटनेतील आरोपींची नावं आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात अशीच एक घटना जिल्ह्यात घडली होती. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. अत्याचारानंतर या महिलेची हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजं असताना आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एअर इंडियाच्या सेवेत मोठा बदल ; प्रवास करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

Next Post

SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या, हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहेत, मग ते लगेच डिलीट करा, नाहीतर..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती

SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या, हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहेत, मग ते लगेच डिलीट करा, नाहीतर..

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us