Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई दरम्यान ईडीला सापडला नोटांचा खच ; मोठी कारवाई

najarkaid by najarkaid
May 7, 2022
in राष्ट्रीय
0
आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई दरम्यान ईडीला सापडला नोटांचा खच ; मोठी कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

भ्रष्टाचार आणि मनरेगा योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करत असताना ईडीच्या कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना नोटांचा खच सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली.झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या जवळच्या दोन सहायकांकडून  ईडीने जवळपास १९ कोटी रुपये जप्त केले आहे. मनरेगा योजनेतील गैरव्यवहाराची व इतर प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करत असताना ईडीने ही मोठी कारवाई केल्याचे समजते.

ईडीने एकूण १९.३१ कोटी रुपये काल दि.६ शुक्रवारी रोजी  जप्त केले. यातील १७ कोटी रुपये पूजा सिंघल यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट सुमन कुमार यांच्याकडून जप्त करण्यात आले. तसेच १.८ कोटी रुपये हे दुसऱ्या ठिकाणावरुन जप्त केले. आयएएस अधिकाऱ्याच्या निवासस्थानातून कागदपत्रेही जप्त करण्यात आले असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दरम्यान झारखंडच्या कुंतीचे विभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याला ताब्यात घेतले आहे.राम सिन्हा यांनी मनरेगाच्या २००७-०८ मधील निधीत १८ कोटींचा गैरव्यवहार केला. त्यानंतर ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिन्हा याच्या चौकशी दरम्यान मनरेगाच्या निधीतील गैरव्यवहारात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघडकीस आली. त्यापैकीच आयएएस पूजा सिंगल या एक आहेत.

शुक्रवारी ईडीने झारखंड आणि इतर चार राज्यांमध्ये भ्रष्टाचार आणि मनरेगातील गैरव्यवहारबाबत चौकशी मोहिम सुरु केली. झारखंडमधील कारवाईत २०००, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त करण्यात आले आहे. यापूर्वीच ईडीने राम बिनोदप्रसाद सिन्हा यांना अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी खाते शेतकर्‍यांच्या पाठीशी, शेतकर्‍यांनी पंचसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्र्यांचे आवाहन

Next Post

सर्वसामान्यांना पुन्हा झटका! घरगुती गॅस सिलेंडर तब्बल ‘एवढ्या’ रुपयाने महागला

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

सर्वसामान्यांना पुन्हा झटका! घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 'एवढ्या' रुपयाने महागला

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us