Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दसरा मेळावा ; तुमच्यावर लागलेला गद्दारीचा शिक्का या जन्मी तरि पुसल्या जाणार नाही – उद्धव ठाकरेंनी

najarkaid by najarkaid
October 5, 2022
in राजकारण
0
दसरा मेळावा ; तुमच्यावर लागलेला गद्दारीचा शिक्का या जन्मी तरि पुसल्या जाणार नाही  – उद्धव ठाकरेंनी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,- यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते या वर्षीचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्वाचा होता यंदा खरी शिवसेना कुणाची आणि खरा दसरा मेळावा असा सवाल उपस्थित करुन शिंदे गटानेही आपला दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेतला आहे तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ मैदानावर पार पाडला या दसरा मेळाव्याला संबोधित करतांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच तुम्ही शिवसेनेत गद्दारी केली. त्यामुळे तुम्ही गद्दारच असं म्हणून शिंदे गटावर जोरदार घणाघात केला.तुमच्यावर लागलेला गद्दारीचा शिक्का या जन्मी तरि पुसल्या जाणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे शिंदे गटावर हल्ला चढवला.
मी निखाऱ्यावरून आणि काटेरी मार्गावर चालणारा आहे, माझ्यासोबत साथ देणार आहात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांना केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की पुन्हा येईन, पुन्हा येईन.. असे म्हणत दीड दिवस आले. नंतर मनावर दगड ठेवत उपमुख्यमंत्री झाले.देवेंद्र फडणवीस यांना कायद्याचे ज्ञान आहे, ते सभ्य गृहस्थ आहेत. आपण त्यांना टोमणे मारत नाही.ते सांगतात कायद्याच्या चौकातीत राहून बोला असं म्हणतात मात्र त्यांचे आमदार खुलेआम बंदूक काढतो. चुनचुनके मारेंगे म्हणतात, अशा वेळी कोठे आहे त्यांचा कायदा आम्ही कायदा पाळायचा आणि त्यांनी डुकरे पाळायची, हे चालणार नाही.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

  • मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे.
  • काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले.
  • आता त्यांना धनुष्यबाणा पाहिजे, बाळासाहेब पाहिजे, आपली शिवसेना पाहिजे.
  • आपली पंरपरा असलेले हे मैदान त्यांना मिळू द्यायचे नव्हते, मात्र, न्यायालयामुळे ते मिळाले.

  • आता काही तोतये आपली शिवसेना पळवायला आले आहेत, तुम्ही पळवायला देणार आहात का
  • इतिहासात तोतयाचे बंड आहे.
  • ईडी कार्यालयात गेल्यावर त्यांच्या अंगात हिंदुत्वाच्या घागरी फुंकायला लागतात.
  • बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना का सोडण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला. हे काय सुरू आहे.

  • अंकिता भंडारी यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई का होत नाही, तिच्या मातेचा आक्रोश ऐकायला येत नाही का
  • तुमच्या हातात जपमाळ असेल आणि समोर स्टेनगन घेतलेला दहशतवादी असेल, तर तुमच्याही हातात स्टेनगन असायला हवी
  • या देशावर प्रेम करणारा, मुसलमान असला तरी तो आपला आहे.
  • अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाही

  • जर माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल तर कदापि सहन करणार नाही तुमचा तो कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा
  • राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे दत्तात्रय होसबाळे यांनी संघाला आणि भाजपला आरसा दाखवण्याचे काम केले आहे, त्यांचे अभिनंदन
  • हिंदुत्व करत तुम्ही गाईवर बोलतात, महागाईवर बोला
  • पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार

  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाणारे तुमचे नेते, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार
  • शिवसेना कशी पुढे न्यायची, हिंदुत्व कसे सांभाळायचे, ते आम्हाला शिकवू नका
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आपल्यात नाहीत, ते त्यांच्या नावाने मते मागत आहेत.

  • स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागण्याची ताकद नाही. बाप चोरणारी एवलाद आहे ती..
  • आपण छत्रपती शिवराय आणि आईवडिलांच्या साक्षीने सांगतो, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद  ठरले होते.
  • अमित शहा बोलले असे काही ठरले नव्हते.
  • जर आपण हिंदुत्व सोडले असेल तर तुम्हीच सांगा
  • भाजपने पाठीत वार केला म्हणून आपण महाविकास आघाडी केली होती.

  • आपल्यावर शस्त्रक्रिया झाली त्यानंतर आपले शरीर निश्चल झाले होते, त्यावेळी कटाप्पा कट करत होते.
  • आता 50 खोक्यांचा खोकासूर आहे.
  • या वेळेचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रगत संगणन विकास केंद्रात बंपर भरती ; तब्बल 2 लाखाहून अधिक पगार मिळेल

Next Post

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला ; काय म्हटलं जाणून घ्या

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला ; काय म्हटलं जाणून घ्या

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला ; काय म्हटलं जाणून घ्या

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us