Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आत्महत्या केलेल्या एसटी कामगाराच्या वारसांना नोकरी देणार; अनिल परबांची घोषणा

Editorial Team by Editorial Team
December 23, 2021
in राज्य
0
..तर कारवाई करावीच लागेल ; अनिल परबांचा संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जाणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या सुरुवातीस परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची घोषणा केली. राज्यात ज्या 57 एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्या आत्महत्येमागचे कारण तपासले जाणार आहे. तसेच आत्महत्या केलेल्या एसटी कामगाराच्या वारसांना नोकरीही दिली जाणार आहे, अशी महत्वाची घोषणामंत्री परब यांनी यावेळी केली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसास गदारोळाने सुरुवात झाली. अधिवेशनास परिवहन विभागामार्फत घेणायत आलेल्या निर्णयाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी एसटी कामगारांच्या आत्महत्या, मृत्यू पश्च्यात त्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत याबाबत माहिती दिली. यावेळी परिवहनमंत्री परब म्हणाले की, राज्यात 57 एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्या मृतांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्यांची आत्महत्या कोणत्या कारणांमुळे झाली याचाही अधिक तपास केला जाणार आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या या महत्वाच्या घोषणेमुळे राज्यातील एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या कुटूंबियांना दिलासा मिळणार आहे. एसटी कामगारांच्या आत्महत्येवरून भाजपकडून राज्य सरकावर चांगलीच टीका करण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्या-चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे दर

Next Post

आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांचा बाप काढला, आता चंद्रकांतदादा म्हणतात..

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Next Post
आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांचा बाप काढला, आता चंद्रकांतदादा म्हणतात..

आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांचा बाप काढला, आता चंद्रकांतदादा म्हणतात..

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us