Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज पाणी वाचवले तरच पुढच्या पिढीला मिळेल : डॉ. दीपक पाटील

najarkaid by najarkaid
July 19, 2019
in जळगाव
0
आज पाणी वाचवले तरच पुढच्या  पिढीला मिळेल : डॉ. दीपक पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

  • विवेकानंद विद्यालयात जलसंरक्षण अभियान निमित्त प्रदर्शन सुरू

जळगाव दि. १८ : मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आपल्याला थकवा येतो, विविध आजार जडतात. मानवासह इतर प्राण्यांसाठीदेखील पाणी उपयुक्त आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करतानाच पाणी आरोग्यवर्धक कसे होईल, याकडे सुद्धा लक्ष दिले गेले पाहिजे. पाणी जपून वापरले तरच ते येणाऱ्या पिढीला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, त्यामुळेआजपासुन पाणी बचतीचा मंत्र सर्वांनीच स्वीकारण्याची गरज असल्याचे मत डॉ. दीपक पाटील यांनी मांडले.

विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंरक्षण अभियाना’निमित्त पोस्टर्स प्रदर्शन भरविण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाच्या उदघाटनानंतर डॉ. पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, डॉ. दीपक पाटील, जैन इरिगेशनचे दिनेश दीक्षित, आनंद पाटील उपस्थित होते. सरस्वती पुजनाने सुरवात करण्यात आली.

यावेळी डॉ. दीपक पाटील यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याची उपयोगिता, पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, जगभरात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजे केवळ एक टक्का इतकेच आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा असे सांगून डॉ. पाटील यांनी निरोगी राहण्यासाठी दिवसभरात किती पाणी प्यावे, कोणत्यावेळी प्यावे, महिलांनी-पुरुषांनी किती पाणी प्यावे याबाबत मार्गदर्शन केले.

जलसंरक्षण अभियानामध्ये पाणी बचतीवर प्रबोधनात्मक असे 60 पोस्टर्स विद्यालयाच्या हॉलमध्येलावण्यात आले. यामध्ये पाण्याविषयी महापुरूषांचे विचार, पाणीबचतीसाठी करावयाचे प्रयत्न असे प्रबोधनात्मक विषयावर पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. प्रास्ताविकातून दिनेश दीक्षित यांनी अभियानामागची भूमिका मांडली. संतोष चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. पाणी बचतीबाबत शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. विद्यालयाचे गणेश लोखंडे, दत्तात्रेय गंधे, मुकूंद शिरसाठ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी माझी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे

Next Post

शैक्षणिक परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी मुख्याध्यापकांनी घेतली शपथ !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us