Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज ‘पत्रकार संवाद यात्रा’ जळगाव जिल्ह्यात!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ; प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे पत्रकारांशी संवाद साधणार

najarkaid by najarkaid
July 31, 2024
in Uncategorized
0
पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनावरण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) :- लोकशाहीचा बळकटीसाठी, पत्रकारांच्या हक्कासाठी नागपूर दीक्षाभूमी  ते मंत्रालय काढण्यात आलेल्या पत्रकार संवाद रॅलीचे आज दिनांक 31 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात आगमन होणार असून यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे जिल्ह्यातील पत्रकारांशी पत्रकारांचे प्रश्न, मागण्या या विषयावर संवाद साधणार आहेत.यावेळी त्यांच्या समवेत राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानूरकर, मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा 

आज दुपारी ठीक 12 वाजता मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात दर्शन, व पत्रकारांशी संवाद, मान्यवरांच्या भेटी त्यानंतर 1 वाजता जळगाव कडे रवाना. दुपारी 2 वाजता आकाशवाणी चौकात यात्रेचे भव्य स्वागत, 2:15 मिनिटांनी महाराणा प्रताप पुतळा माल्यार्पण,अभिवादन, 2:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा(जी एस. ग्राउंड) येथे माल्यार्पण, अभिवादन, 2:45 वाजता स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा माल्यार्पण, अभिवादन. त्यानंतर सिल्वर पॅलेस येथे 4 वाजता पत्रकार परिषद व जेष्ठ पत्रकार यांच्याशी संवाद व (जळगाव मुक्काम) असेल.

दीक्षाभूमीवरून निघालेली पत्रकार संवाद रॅली सेवाग्राम (वर्धा), अमरावती,अकोला, शेगाव मार्गे दिनांक 31 रोजी जळगावात येत आहे.यात्रेदरम्यान विविध सामाजिक संघटनाचा पाठिंब्याचे पत्र देखील स्वीकारण्यात येणारं आहेत.दीक्षाभूमी येथून निघालेली पत्रकार संवाद रॅली राज्यातील विविध जिल्ह्यातून जात आहे. यावेळी पत्रकार रोज आमचे प्रश्न मांडतात. मग ते आज अडचणीत असतील तर आम्हीही त्यांच्या सोबत आहोत, असे म्हणत विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठाने संवाद रॅलीला पाठिंब्याचे पत्र देत आहेत.

तरी पत्र संवाद यात्रेत जळगाव जिल्हायतील पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे अध्यक्ष सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष नगराज पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले, डिजिटल मीडिया अध्यक्ष प्रमोद रुले, महानगर अध्यक्ष योगेश चौधरी, खान्देश विभाग उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, ग्रामीण कार्यध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार,प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी  यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकशाहीच्या बळकटीसाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे – वसंत मुंडे

Next Post

जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून बाभळे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून बाभळे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून बाभळे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us