Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज ना.गुलाबराव पाटील यांचा प्रचार दौरा म्हसावद बोरनार गटात

najarkaid by najarkaid
November 5, 2024
in Uncategorized
0
जळगाव ग्रामीण विधानसभा ; महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना ‘देव पाण्यात’ ठेवूनही अदयाप उमेदवारी नाहीचं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतांना जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचारात मुसंडी घेतली घेतली आहे. दरम्यान प्रचार रॅलीत मतदार मोठ्या संख्येने सामील होऊन जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकासासाठी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ गुलाबराव पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

आजचा प्रचार दौरा म्हसावद बोरणार गटात 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण मतदार संघ पिंजून काढला असून आज दिनांक  ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी म्हसावद बोरनार गटात ना.गुलाबराव पाटील यांचा प्रचार दौरा होणार आहे

जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकासासाठी जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक २०२४ शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील यांना धनुष्यबाण या चिन्हासामोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचाराचा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us