Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज धनत्रयोदशीला ‘या’ तीन राशींचे नशीब चमकेल

Editorial Team by Editorial Team
October 22, 2022
in राष्ट्रीय
0
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
ADVERTISEMENT

Spread the love

आजपासून खर दिवाळीला सुरुवात आहे. दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासूनच होते. धनत्रयोदशी दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घर धन व अन्नाने भरलेले राहते. दरम्यान, या वर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोणत्या राशींना फायदा होईल. ते पाहूया..

या राशींचे चमकेल नशीब
मिथुन : धनत्रयोदशीच्या निमित्ताने मिथुन राशीच्या लोकांचा काळ आर्थिक दृष्टीकोनातून चांगला राहील. या काळात तुम्हाला वारसा किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या रूपात किंवा भूतकाळात केलेल्या तुमच्या गुंतवणुकीतून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, कोणाशीही वाद घालू नका, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घ्या.

तूळ : धनत्रयोदशीला शनीच्या राशीत बदलामुळे तुम्हाला भौतिक लाभ मिळतील. जर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा विवादित मालमत्तेशी संबंधित समस्या येत असतील तर या काळात तुम्हाला चांगला होईल. जर तुम्ही व्यवसायासाठी जमीन किंवा मालमत्ता किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली आहे.

धनु : या काळात तुमच्या पैशांच्या खर्चावर नियंत्रण राहील. यावेळी तुम्ही चांगली कमाई कराल आणि पैशाची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास, तुम्हाला मानसिक तणावालाही सामोरे जावे लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळं पडलेले खड्डे दुरुस्तीचे निर्देश

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमध्ये बद्रीधाम मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली ; संपूर्ण फोटो पहा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमध्ये बद्रीधाम मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली ; संपूर्ण फोटो पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमध्ये बद्रीधाम मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली ; संपूर्ण फोटो पहा

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us