Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजारी वडिलांची भेट घेऊन परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

Editorial Team by Editorial Team
November 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
आजारी वडिलांची भेट घेऊन परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : आजारी वडिलांची भेट घेऊन परतणाऱ्या मयूर अरुण चौधरी या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात मयूर याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री महामार्गावरील सिमेंट कंपनीजवळ घडली. ऐन दिवाळीत तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर असे की, मयूर चौधरी हा भुसावळ तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथील रहिवाशी आहे. तो मयूर रेमंड वस्त्रोद्योग कंपनीत कामाला होता. नोकरीच्या निमित्ताने मयूर हा आई-भावासह दोन वर्षांपूर्वी नशिराबाद येथे स्थलांतरित झाला आहे.

त्याचे वडील अरुण अमृत चौधरी वृद्धापकाळाने सतत आजारी असतात. ते शिवपूर-कन्हाळा येथे राहतात. सोमवारी सुटी टाकून मयूर वडिलांची भेट घेण्यासाठी दुचाकीने (एमएच १९ डीजी ५५७५) मूळगावी गेला होता. वडिलांची भेट घेतल्यावर रात्री घराकडे पतत असताना आठ वाजेच्या सुमारास भुसावळ-जळगाव राेडवरील ओरिएंट सिमेंट कंपनीसमाेर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.  एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनत्रयोदशीला सोने खरेदीचे नियोजन करताय? जाणून घ्या ‘या’ सोप्या मार्गांनी सोने खरे की खोटे

Next Post

संरक्षण मंत्रालयात ‘गट क’ पदांसाठी भरती, १०वी, १२वी पास तरुणांना सुवर्णसंधी

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

संरक्षण मंत्रालयात 'गट क' पदांसाठी भरती, १०वी, १२वी पास तरुणांना सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us