Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कुठलीही गोष्ट आपल्या हातून घडू देऊ नका – महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज

मुक्ताईनगर येथे योगराज फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न

najarkaid by najarkaid
June 30, 2024
in Uncategorized
0
आई वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कुठलीही गोष्ट आपल्या हातून घडू देऊ नका – महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- मुक्ताईनगर — आई वडिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होईल समाजात मुश्किल होईल किंवा आई वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कोणतेही गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये असे वचन मुला मुलींनी आज रोजी दिले पाहिजे त्यासाठी आजच्या काळात प्रत्येकाने विशेषतः मुलींनी त्यांचे चारित्र्य सांभाळणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांनी मुक्ताईनगर येथे केले.विनोद भाऊ सोनवणे मित्र परिवार योगराज फाउंडेशन तर्फे आयोजित विद्यार्थी तसेच पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज बोलत होते. सदर कार्यक्रम मुक्ताईनगर येथील जिजाऊ नगर वार्ड क्रमांक 12 येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास महामंडलेश्वर स्वामी श्री गोपालदास महाराज माहेरची साडी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल , मराठी टीव्ही सिरीयल मधील अभिनेता भाग्येश पाटील मध्य प्रदेशातील खंडवा लोकसभेचे खासदार ज्ञानेश्वर पाटील तसेच बुऱ्हानपूर चे माजी महापौर अतुल भोसले , प्रमोद सोनवणे, नामदेवराव सोनवणे , सौ.वत्सलाबाई नामदेवराव सोनवणेची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक योगराज फाउंडेशनचे संचालक तथा मुख्य आयोजक विनोद सोनवणे यांनी केले. विनोद सोनवणे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्व निर्माण केले आहे परंतु समाजातील महत्त्वाचा घटक असलेला विद्यार्थी परिस्थितीमुळे मागे पडता कामा नये त्याला प्रोत्साहन मिळावे तसेच त्याला मदतीचा हात देण्यासाठी मी स्वतः तसेच योगराज फाउंडेशन सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दिले यानंतर अभिनेता भाग्येश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि भविष्यात खडतर प्रवास असताना प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकावे ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होईल अशी एकही चूक आपल्या हातून घडता कामा नये असा महत्त्वाचा सल्लाही दिला जीवनात कोणतेही गोष्टीकडे आकर्षित होऊ नका जीवनात मित्र निवडताना खूप काळजी घ्या. लव मॅरेज साठी माझा विरोध नाही. परंतु जीवनाचा साथी आपल्या जीवनासाठी पात्र असाच असावा.आपले आई-वडील आपले दैवत आहे.त्यामुळे ते सदैव आपला हितच पाहतात याची सदैव जाणीव ठेवावी हे विसरता कामा नये असेही माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले.

याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी च्या 81 , इयत्ता बारावी च्या 50 , नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बारा गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील तसेच जळगाव येथून आलेले टीव्ही चॅनलचे सर्व पत्रकार यांचा पुष्पगुच्छ , शाल व स्मृतीचिन्ह देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थी सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार आर बी महाजन यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता काय मुहूर्त काढायचा का? भाजप प्रवेशावरून गिरीष महाजणांचा खडसेनां टोला

Next Post

अख्ख कुटुंब वाहून गेलं…लोणावळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
अख्ख कुटुंब वाहून गेलं…लोणावळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

अख्ख कुटुंब वाहून गेलं...लोणावळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us