Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अख्ख कुटुंब वाहून गेलं…लोणावळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

najarkaid by najarkaid
June 30, 2024
in Uncategorized
0
अख्ख कुटुंब वाहून गेलं…लोणावळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
ADVERTISEMENT

Spread the love

पावसाळा सुरु झाल्यावर राज्यभरातून पर्यटक लोणावळ्यात धबधबे आणि निसर्गाचा आनंद घ्यायला येतं असतात दरम्यान असचं एक कुटुंब एन्जॉय करायला आलं आणि पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेलं अख्ख कुटुंब वाहून गेल्याची धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओत कुटुंबातील ५ जण पाण्याच्या मधोमध उभे असल्याचं दिसत आहे. पाण्याचा स्तर आणि वेग जास्त असल्याने  अखेर त्यांचा तोल जातो आणि सर्वजण एकत्र वाहत जाताना ते दिसत आहेत.भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्यांपैकी 36 वर्षीय महिलेसह 13 आणि 8 वर्षाच्या दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. 9 आणि 4 वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

आता काय मुहूर्त काढायचा का? भाजप प्रवेशावरून गिरीष महाजणांचा खडसेनां टोला

लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ; अर्ज कसा करावा जाणून घ्या…

Police bharti ; धावतांना अमळनेरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

https://x.com/ItsKhan_Saba/status/1807438827726024929?t=EJaejLeqowytNgq2OXU83w&s=19

सीसीटीव्हीत अन्सारी कुटुंबातील पाचही जण पाण्याच्या मधोमध उभे असतांना पाण्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. दुसरीकडे कुटुंब एकमेकाला घट्ट पकडून पाण्यातून वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे तर दुसरीकडे बाहेर असणाऱ्यांपैकी काहीजण त्यांच्याकडे दोरी टाकत मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही वेळाने संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून जातं. पुढे गेल्यानंतरही ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचा टीकाव लागत नाही आणि अखेर अख्ख कुटुंब वाहून जातांना दिसत आहे. या धक्कादायक घटनेने याठिकाणी आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आई वडिलांना मान खाली घालावी लागेल अशी कुठलीही गोष्ट आपल्या हातून घडू देऊ नका – महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज

Next Post

रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण

रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us