Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईपाठोपाठ पाच दिवसांनी मुलाचाही मृत्यू

tdadmin by tdadmin
September 1, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
आईपाठोपाठ पाच दिवसांनी मुलाचाही मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील खंडाळा येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्यावर तिच्या अनुक्रमे ३ व ९ वर्षीय मुलांना देखील विषबाधा झाल्याचे समाेर आले होते. त्यापैकी नऊ वर्षाच्या मुलाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. श्रेयस (वय ९) असे या मृत बालकाचे नाव आहे.

याबाबत असे की, खंडाळा येथे २५ ऑगस्ट रोजी अश्विनी चाैधरी या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या प्रणव (वय ३) आणि श्रेयस (वय ९) या दाेघां मुलांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. आईने आत्महत्यापूर्वी दोघा मुलांना विष दिल्याचं बोललं जात होत.

प्रणव आणि श्रेयस या दोघांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे उपचाराअंती प्रणवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी रात्री सुटी झाली. मात्र, श्रेयसच्या शरीरात जास्त प्रमाणात विष भिनल्याने उपचार सुरू होते. येथे त्याच्या प्रकृतीत दोन दिवसानंतर काहीसी सुधारणा झाली होती.

मात्र, त्याची प्रकृती अचानक खालावली. यामुळे सोमवारी त्याला जळगावहून नाशिक येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. तेथे त्याने शेवटचा श्वास घेतला. यानंतर सोमवारी रात्रीच मृतदेह गावी खंडाळा येथे आणून अंत्यविधी करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पॅन कार्ड हरवले तर टेंशन घेऊ नका, ‘या’ प्रक्रियेने घरबसल्या मिळवा डुप्लिकेट पॅनकार्ड

Next Post

जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन ; पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us