Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

najarkaid by najarkaid
May 23, 2024
in Uncategorized
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जगात आई आणि मुलाचं नातं पवित्र मानलं जातं असलं तरी आई व मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली असून आईचे आपल्या सांभाळलेल्या मुलाशीच अनैतिक संबंध होते ते संबंध पुढे सुरु ठेवण्यास मुलानं नकार दिल्याने आईने थेट मुलाच्या डोक्यात गोळी घालून त्याला ठार मारल्याची घटना उघटकीस आल्याने खळबळ उडाली. सदर घटना ब्राझिलमधील आहे.

आई मुलामध्ये अनेक वर्षे होते अनैतिक संबंध 

सांभाळलेल्या मुलासोबत आईने अनेक वर्षांपासून शाररिक संबंध ठेवले होते मात्र मुलाने संबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिल्यावर रागाच्या भरात महिलेने त्याच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली दरम्यान आरोपी महिलेला पोलीस अटक केली आहे.

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद

मिररच्या रिपोर्टनुसार, आरोपी महिलेचे नाव जेसिका बारबोसा संपाइओ (वय २९) असे आहे. जेसिकावर तिने सांभाळ केलेल्या २१ वर्षीय मुलगा सॅमुअल अल्वेसच्या हत्येचा आरोप आहे. सांगितले जात आहे की, सॅमुअल जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा त्याने आई-वडिलांचे घर सोडले होते. तेव्हापासून तो जेसिका आणि तिच्या पतीसोबत रहात होता. ही घटना ब्राझीलच्या मारब परिसरातील आहे. पोलिसांनी सॅमुअलचा मृतदेह जेसिकाच्या घरातून ताब्यात घेतला.

दरम्यान जेव्हा पोलिसांनी जेसिकाला पकडले तेव्हा तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले की, सॅमुअलचा मृत्यू एका अपघात आहे. तिच्या हातून चुकून गोळी लागली गेली. पोलिसांना सॅमुअलच्या डोक्याच्या मागील बाजुस गोळीचे व्रण दिसले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, सॅमुअल जेव्हा किशोरवयीन होता, तेव्हा त्याने आपल्या आई-वडिलांचे घर सोडले होते. चांगल्या आयुष्याच्या शोधात असताना त्याची ओळख जेसिकाशी झाली

येथे तो जेसिकाच्या पतीचसोबत त्यांच्या दुकानात काम करत होता. आपल्या नवीन घरात तो जेसिका आणि तिच्या पतीसोबत रहात होता. तपासात समोर आले की, सॅमुअल आणि जेसिका यांच्यात अफेअर होते. सॅमुअलने तिच्याशी नाते तोडून घर सोडणार असल्याचे सांगितल्यावर जेसिका वेडीपिसी झाली. तिने याचा बदला घेण्यासाठी तिने सॅमुअलच्या डोक्यात गोळी मारली.

अशाच प्रकारची घटना या महिन्याच्या सुरुवातीला थायलंडमधून समोर आली होती. येथे ४५ वर्षीय राजकीय नेत्या प्रापापों चीवाडकोह यांच्यावर आपल्या दत्तक घेतलेल्या मुलासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप लावले होते. रिपोर्टनुसार महिलेच्या पतीला दोघांमधील अनैतिक संबंधाचा संशय आला तेव्हा तो अचानक घरी आला व दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीनंतर महिलेला आपले राजकीय पद गमवावे लागले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

Next Post

पाचोरा ; आत्महत्येस प्रवृत्त करणारे अद्याप ही मोकाट ; नातेवाईकांची कारवाईची मागणी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post

पाचोरा ; आत्महत्येस प्रवृत्त करणारे अद्याप ही मोकाट ; नातेवाईकांची कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us