Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी १६ सूत्री कार्यक्रम

najarkaid by najarkaid
February 1, 2020
in राष्ट्रीय
0
अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी १६ सूत्री कार्यक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरे बजेट आज सादर करीत आहेत. आज सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी १६ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. या १६ सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर पंप, शेतीवर गुंतवणूक, एक वस्तू, एक जिल्हा, जैविक शेती, झीरो बजेट या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. 

१०० जिल्ह्यात पाण्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना पंप सोलर दिले जाणार. यात २० लाख शेतकऱ्यांना जोडणार. तसेच याशिवाय १५ लाख शेतकऱ्यांना ग्रिड पंप देण्यावर भर असणार.  देशात वेअर हाउस, कोल्ड हाउस स्टोरेजला नाबार्ड अंतर्गत घेण्यात येणार आहे. नव्या पद्धतीने त्याचा विकास करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांसाठी धान्य लक्ष्मी योजना आणणार. या योजनेतून महिलांना मुख्य प्रवाहात आणणार  कृषि उड्डाण योजना सुरू करण्यात येणार. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय मार्गावर ही योजना सुरू करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करणार. देशातील सर्व राज्यांशी समन्वय राखून योजना मार्गी लावणार शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू पाण्याची कमतरता असणाऱ्या १०० जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी काम करणार  १६ सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर; सौर पंप, शेतीवर गुंतवणूक या मुद्द्यांचा समावेश  झिरो बजेट शेतीवर सरकारचा भर  ६ कोटी शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ देणार  एक वस्तू, एक जिल्हा यावर भर  पंतप्रधान कुसूम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देणार.  शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरू करणार  दूध, फळ, मांस, मासे यांची वाहतूक केली जाणार  जिल्हा स्तरावर फळबागा विकासासाठी प्रोत्साहन दिले जाणार  मत्स उत्पादन २०० लाख टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पुर्ण करा – उद्धव ठाकरे

Next Post

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची निराशा; ‘LTCG’ जैसे थे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची निराशा; ‘LTCG’ जैसे थे

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची निराशा; 'LTCG' जैसे थे

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us