Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे…मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना विळ्याचा धाक दाखवून लुटले

Editorial Team by Editorial Team
January 2, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

 खिर्डी, ता.रावेर: नववर्षांच्या पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या तालुक्यातील ऐनपूरच्या महिलांना भामट्याने विळ्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना ऐनपूर ते खिर्डी रस्त्यावर घडल्याने महिलावर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मॉर्निंग वॉकला जाणे पडले महाग
ऐनपूर येथील महिला संगीताबाई विजय पाटील, कल्पना सुभाष पाटील, अर्चना विनोद पाटील, मिराबाई श्रीराम पाटील या चारही महिला दररोजप्रमाणे शनिवार. 1 रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी खिर्डी रस्त्याने निघाल्या. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास खिर्डी रस्त्यावरील कॉलेजच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर या चारही महिलांच्या समोर अचानक शेतातून अंदाजे तीस वर्षीय युवक आला व त्याने महिलांना विळ्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मंगळसूत्र व कानातील झुमके आदी दागिने धमकावून काढून घेतले. जिवाच्या भीतीमुळे महिलांनी दागिने काढून दिले व दागिने घेवून चोरटा केळीच्या शेतातून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सुमारे 63 हजार 200 रुपयांचे हे दागिने असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांची घटनास्थळी धाव
पहाटेची वेळ असल्याने व रस्त्यावर कुणीही येणारे-जाणारे नसल्याने महिला प्रचंड धास्तावल्या व त्यांनी घरी येवून हा प्रकार सांगितल्यानंतर निंभोरा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे तसेच हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फैजपूर डीवायएसपी कुणाल सोनवणे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. निंभोरा पोलिस ठाण्यात महिलांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. .तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, ईश्वर चव्हाण करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती; अखेर सत्य आलं समोर!

Next Post

गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या या योजनेत मिळेल सर्वाधिक 7.1% व्याज

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या या योजनेत मिळेल सर्वाधिक 7.1% व्याज

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us