Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज, पहा व्हिडिओ

Editorial Team by Editorial Team
September 3, 2021
in Featured, राज्य
0
अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज, पहा व्हिडिओ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या छंद विषयी आपण सारेच परिचित आहोत. त्यांची गाणी नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यात आता अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या गाण्यात अमृता फडणवीस पुन्हा एकदा पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मात्र तासाभरात या गाण्याला ३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी खूपच सुंदर म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या गाण्याचे क्रीएशन फिल्म फेरी प्रोडक्शनचे आहे. या गाण्याचे गायन अमृता फणवीस यांनी केले असून गाण्याचे दिग्दर्शन सचिन शिंदे आणि गौरव रेळेकर यांनी केले आहे. तबला सत्यजित जामसंडेकर, सतार उमाशंकर शुक्ल तर बासरी वंदन वरात काठापूरकर यांनी केले आहे. कोरसमध्ये उमेश जोशी, विजय धुरी, जनार्दन धात्रक, अदिती प्रभुदेसाई, पर्ण निमकर आणि मृणमयी दांडके या गायकांनी दिला आहे.

गाण्याचा छंद जोपासत आपली कला नेहमी हटके अंदाजात सादर करणाऱ्या अमृता फडणवीस अनेकदा राजकीय मुद्द्यांवर देखील भाष्य करताना दिसतात. अगदी पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणाही विषयी वक्तव्य करताना त्या घाबरत नाहीत. उलट बेधडक होऊन खुले आव्हान करतानाच दिसतात. याशिवाय अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये त्या आपल्या गायन शैलीचे प्रदर्शन करताना दिसल्या आहेत. हा ही गोष्ट वेगळी की त्यांच्या गायकीचे दिवाने कमी आणि खिल्ली उडविणारे जास्तच आहेत. पण फरक पडेल त्या अमृता फडणवीस कुठल्या. आता हे गाणे रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक त्यांच्या गायकीची वाह वाह करतात का पुन्हा उणी काढतात हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत एका वर्षात बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल, जाणून घ्या

Next Post

मधुमेहाचे रुग्ण न घाबरता खाऊ शकतात ‘हे’ पदार्थ ; जाणून घ्या

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
मधुमेहाचे रुग्ण न घाबरता खाऊ शकतात ‘हे’ पदार्थ ; जाणून घ्या

मधुमेहाचे रुग्ण न घाबरता खाऊ शकतात 'हे' पदार्थ ; जाणून घ्या

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us