Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरात भरदिवसा घरफोडी, तब्बल ‘इतक्या’ लाखाचे दागिने केले लंपास‎

Editorial Team by Editorial Team
December 18, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर‎ प्रतिनिधी । शहरात केशवनगरात भरदिवसा बंद घराचे कुलूप‎ तोडून चोरट्यांनी तब्बल पाच लाख ६५‎ हजार रुपयांचे, १३ तोळे सोन्याचे‎ दागिने लांबविल्याची घटना १६ रोजी घडली.  बुधवारी जळगाव येथील श्वान‎ पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून‎ चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न‎ पोलिसांनी केला. परंतू ठोस सुगावा‎ पोलिसांच्या हाती लागला नाही.‎

शहरातील केशव नगरातील‎ ज्ञानेश्वर वसंत वारुळे हे पत्नी व‎ मुलीसोबत धुळे रोडवरील‎ दवाखान्यात गेले होते. त्यांचे बंद घर‎ हेरून चोरट्यांनी घराच्या मागील‎ बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश‎ ‎ केला. कपाटातील २ लाख २८ हजार‎ रुपयांचे ५७.३२ ग्रॅम वजनाचे‎ सोन्याचे ब्रेसलेट, २ लाख रुपये‎ किमतीचा ५०.२० ग्रॅम वजनाचा‎ सोन्याचा गोफ, ९२ हजार रुपये‎ किमतीच्या २३.१५० ग्रॅम वजनाच्या‎ दोन सोनसाखळ्या, २० हजार‎ रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी,‎ १२ हजाराचे ३ ग्रॅमचे कानातले, १३‎ हजार रुपये किमतीचे ९ भार चांदीचे‎ ब्रेसलेट, ७ भार चांदीची साखळी‎ असे एकूण ५ लाख ६५ हजार रुपये‎ किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी‎ लांबवले. पोलिस निरीक्षक जयपाल‎ हिरे, अनिल भुसारे, शत्रुघ्न पाटील,‎ सुनील हटकर, रवी पाटील, दीपक‎ माळी यांनी भेट दिली. ज्ञानेश्वर‎ वारुळे यांच्या फिर्यदिवरून‎ घरफोडीचा गुन्हा दाखल अाहे.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार? मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

रेल्वेच्या ब्लाॅकमुळे भुसावळ विभागातील ८ गाड्या रद्द

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

रेल्वेच्या ब्लाॅकमुळे भुसावळ विभागातील ८ गाड्या रद्द

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us