Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

najarkaid by najarkaid
November 30, 2023
in Uncategorized
1
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत ‘सेक्स ‘ बद्दल मोठं वक्तव्य केलं असून पती पत्नीच्या नात्यावर अनेक परखड मतं मांडली आहे. त्या म्हणतात की “माझ्या पिढीला सेक्सची फारशी गरज नव्हती. नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते. स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणं त्या काळात खूप अवघड होतं. केवळ नवऱ्याला खुश ठेवायचे होते त्यात कुठेही प्रेमाची उब नसायची. महिलांना जेव्हा प्रेमाची गरज असायची तेव्हा त्यांना कुणीही विचारायचे नाही. मुलं झाल्यानंतर त्या त्यांच्या मुलांकडून आनंद मिळवायच्या. यादरम्यान त्या स्वत: ची काळजी घेणं विसरल्या आणि हे चक्र पुढे असंच सुरु राहिलं, असं त्या यावेळी मुलाखती दरम्यान बोलत आहेत.

यापुढे अभिनेत्री म्हणाली, “प्रत्येक रोमँटिक नातेसंबंध वासनेने सुरु होते. तुम्ही एखाद्याकडे त्यांच्या नोकरीमुळे, त्यांच्या शरीरामुळे, त्यांच्या मनामुळे आकर्षित होतात. हे वासनेअंतर्गत घडणे बंधनकारक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही मित्र बनता, एकत्र राहू लागता, लग्न करता तेव्हा तुम्ही एकमेकांची काळजी करू लागता. याला तुम्ही प्रेम असंही म्हणू शकता” असंही ती म्हणाली.

दिलेल्या एका मुलाखतीत नीना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ती विशेष चर्चेत आली आहे. रणवीर अलावादियासह झालेल्या मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी स्त्रीवादापासून ते अगदी लेकीच्या घटस्फोटाबाबत भाष्य केले.

नीना गुप्ता यांची ही मुलाखत सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मुलाखतीदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाल्या की, “खरे प्रेम फक्त पालक व मुलांमध्ये असू शकते, जोडीदारामध्ये नाही”. स्वतःच्या भूतकाळाचा आढावा देत ती म्हणाली, “स्त्रियांना त्यांच्या पतीला संतुष्ट करण्यास शिकवले जाते आणि त्या बदल्यात मात्र स्त्रियांनी कशाचीही अपेक्षा करू नये. आजही अनेक स्त्रिया प्रेमविरहित विवाहात अडकल्या आहेत. त्यांच्याकडे यातून बाहेर पडण्याचा मार्गही नाही” असंही त्या म्हणाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीचा आज ‘आक्रोश’ मोर्चा ; शेतकरी ३०० ट्रॅक्टर आणणार असल्याची माहिती

Next Post

‘या’ कारणासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
‘या’ कारणासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर

'या' कारणासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर

Comments 1

  1. Pingback: राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ - Najarkaid

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us