Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी सिंचन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- अनुसुचित जाती/नवबौध्द तसेच आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील सन 2021-2022 या वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार असून याकरीता पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे वैभव शिंदे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

डॉ. बाबासोहब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार, जुनी विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार, इनवेल बोअरिंगकरीता 20 हजार, पंप संचासाठी 20 हजार, वीज जोडणी आकारकरीता 10 हजार, शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख, सुक्ष्म सिंचन संच अतंर्गत (90 टक्के अनुदान) ठिबक संच 50 हजार तर तुषार संचाकरीता 25 हजार रुपये अनुदान मर्यादा आहेत.
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार, जुनी विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार, इनवेल बोअरिंगकरीता 20 हजार, पंप संचासाठी 20 हजार, वीज जोडणी आकारकरीता 10 हजार, शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख, सुक्ष्म सिंचन संच अतंर्गत (90 टक्के अनुदान) ठिबक संच 50 हजार तर तुषार संचाकरीता 25 हजार रुपये परस बागेकरीता 500 रुपये तर एच.डी.पी.ई/पीव्हीसी पाईपकरीता 30 हजार रुपये अनुदान मर्यादा आहेत. निवड केलेल्या लाभार्थीस नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एका पॅकेजचा लाभ घेता येईल.

योजनेच्या लाभाकरीता पात्रतेच्या अटी/आवश्यक कागदपत्रे
स्वत:चे नावे 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नविन विहिरीसाठी किमान 0.40 हे. व इतर बाबीसाठी 0.20 हे. व कमाल 6 हेक्टर जमीन क्षेत्र मर्यादा), तहसिलदार/प्रांताधिकारी यांचा अनुसुचित जातीचा दाखला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना) अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी), तहसिलदार यांचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला (रु.1 लाख 50 हजार मर्यादा), आधारकार्ड, आधारलिंक बँक खाते क्रमांक, 7/12 उताऱ्यावर इतर हक्कदार असतील तर त्यांचे कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर, 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला/लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र, ग्रामसभा ठराव, रेशनकार्ड आदि कागदपत्रे आवश्यक आहेत. यापूर्वी शासकीय योजनेतून विहिरीचा लाभ घेतला असल्यास व 7/12 उताऱ्यावर पुर्वीची विहिरीची नोंद असल्यास विहिरीचा लाभ घेता येणार नाही.

योजनेत सहभागी होण्यासाठी अनुसुचित जाती/नवबौध्द व आदिवासी शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रावरुन www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. लाभार्थी निवड ऑनलाईन होणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किंवा कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे वैभव शिंदे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी पास आहात का? इस्त्रोमध्ये विविध पदांची भरती, ६३ हजारापर्यंत मिळेल पगार

Next Post

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत वनशेती उपअभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us