Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिवेशन ; मुख्यमंत्री शिंदेकडून खडसेंच्या नावाचा ‘या’ कारणासाठी उल्लेख…

najarkaid by najarkaid
July 4, 2022
in राजकारण
0
विधानपरिषद निवडणूक निकाल ; एकनाथराव खडसे यांचा विजय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विश्‍वासदर्शक ठराव आज विधीमंडळात मंजूर झाला. त्यावर आभाराचे भाषण आज एकनाथ शिंदे यांनी केले. या वेळी त्यांनी सर्वचं मुद्यांना हात घालत चौफेर फटकेबाजी करत राज्याच्या विकासा संदर्भातील मुद्दे हाताळले दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विस्तृत भाषणा दरम्यान अनेक विषय, अनुभव, किस्से देखील सभागृहात मांडले. आज शिंदे सरकारचे पहिल्या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता या वेळी आभाराचे भाषणा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसेंच्या नावाचा उल्लेख करत मोठा आरोपही केला.

खडसे यांच्या बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री….

महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर कसा अन्याय होत होता याबाबत त्यांनी सभागृहात सांगताना थेट एकनाथराव खडसे यांच्यावर मुक्ताईनगर मतदार संघातील शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.एकनाथ खडसेंच्या भितीने मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुखच वॉन्टेड असल्यामुळे जिल्ह्याबाहेर लपून बसला होता. असे मुख्यमंत्री यांनी विधीमंडळात बोलतांना सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील किस्सा सांगितला, या मतदार संघातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा सभागृहात हवाला देवून ते म्हणाले कि, मक्ताईनगर तालुक्यातील घडलेल्या एका प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या भितीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख सहा महिने बाहेर लपून बसले होते. त्यांना आपण स्वत: धीर दिला, आता आपले सरकार आले आहे, मी मुख्यमंत्री आहे, आता कुणाला घाबरू नका असे त्यांना आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर गुलाबराव पाटील यांनी मौन सोडलं ; सभागृहात आक्रमक होतं फटकेबाजी

Next Post

सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने घर सोडलं ; चिठ्ठीतून मोठा धक्कादायक उलगडा

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने घर सोडलं ; चिठ्ठीतून मोठा धक्कादायक उलगडा

सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने घर सोडलं ; चिठ्ठीतून मोठा धक्कादायक उलगडा

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us