Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति भयंकर! बलात्कार करून अल्पवयीन मुलीच्या प्रायवेट पार्टवर लाठीचा वार

Editorial Team by Editorial Team
July 29, 2023
in राष्ट्रीय
0
सीओसह डीआयजीकडे मागितली दाद, पण न्याय मिळाला नाही; नंतर बलात्कार पीडितेने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

भोपाळ : मध्यप्रदेशच्या सतनामध्ये निर्भया कांडसारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नराधम एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी पीडित मुलीच्या प्रायवेट पार्टवर लाठीने प्रहार केला तसेच शरीरावर दाताने चावा घेतल्याचे निशाण आहे. डित मुलीची प्रकृती गंभीर असून तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी रीवा येथे रेफर करण्यात आलं आहे.

मैहरचे एसडीओपी लोकेश दावर यांनी सांगितले की, मुलीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली असून मुलीच्या अंगावर चाव्याच्या खुणाही आढळून आल्या. मुलीच्या प्रायव्हेट पार्टला काठीने मारण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दोघा जणांनी मुलीला आमिष दाखवून टेकडीवर नेले, तिथे त्यांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडवली.

या घटनेबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टि्वट केलं आहे. “मला मैहर बलात्कार घटनेबद्दल माहिती मिळाली. मला खूप वेदना झाल्या. मी व्यथित आहे. मी पोलिसांना निर्देश दिले आहेत. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रशासनाला मुलीच्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल” असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, ७ जणांचा मृत्यू

Next Post

अखेर राजपूत भामटा जमातीतील ‘भामटा’ या शब्दावर शासनाने घेतला निर्णय!

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट : १० जण कोरोना पॉझिटिव्ह

अखेर राजपूत भामटा जमातीतील 'भामटा' या शब्दावर शासनाने घेतला निर्णय!

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us