Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति भयंकर ! नराधम पित्याचे केला पोटच्या चिमुकलीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
June 6, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे आपल्याच ९ वर्षीय मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पित्यास अटक करण्यात आली.

 नेमकी घटना काय?

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिच्या घरची हलाखीची परिस्थिती असून पीडित मुलीची आई आजारी असल्याने व घरात सलाईन लावण्यासाठी जागा नसल्याने दिराच्या घरी सलाईन लावण्यासाठी गेल्याने नऊ वर्षीय चिमुकली घरात असतानाच नराधम बापाने तिच्यावर अतिप्रसंग केला.

हे पण वाचा..

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नावांची चर्चा

१०वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

RBI ने घेतला मोठा निर्णय! आता तुम्हाला ही सुविधा मिळणार

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी : इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार?

आई घरी आल्यावर घाबरलेल्या पीडीतेने हा प्रकार सांगितला. दिड महिन्यापूर्वीही या नराधम बापाने असाच प्रकार केल्याची माहिती पीडिताने सांगितल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. या प्रकाराचा जाब घरच्या लोकांनी विचारल्यानंतर हा नराधम पळाला. याबाबत पीडीतेच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पित्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.

Spread the love
Tags: #crime#Rape#चाळीसगावअत्याचारगुन्हाबलात्कार
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगरात तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ

Next Post

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास. यामुळे विजयाचा विश्‍वास !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us