Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति भयंकर ! धाकट्या बहीणसमोरच मोठ्या बहिणीवर बेशुद्ध होईपर्यंत बलात्कार

Editorial Team by Editorial Team
December 3, 2022
in राष्ट्रीय
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अशातच झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. लहान बहीण बरोबर असताना तिच्या समोर मोठ्या बहिणीवर दोघांनी बलात्कार केला आहे. पीडिता बेशुद्ध झाल्यावर नराधमांनी तिला सलैया जंगलात सोडून पळ काढला.

लहान बहिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मोठी बहीण बेशुद्ध झाल्यावर तिने कसेबसे तिला शुद्धीवर आणत बोडी येथील बहिणीचे घर गाठले. तिथे पोहचल्यावर दोघींनी घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानुसार कुटुंबीयांनी दोघींसह पोलीस स्टेशन गाठले. अशात पीडित मुलींनी आरोपींविषयी दिलेल्या वर्णनावरून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमकी काय आहे घटना?

पीडित मुलींनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी त्या दोघी बहिणी बोडी गावात त्यांच्या आणखीन एका मोठ्या बहिणीकडे (Sister) जात होत्या. चार हुमाणीजवळ त्या पोहचल्या असता मागून एक वॅन आली. या गाडीत चालकासह आणखीन एक व्यक्ती बसला होता. पीडित मुलीने बोडी येथे जायचे आहे सांगून लिफ्ट मागितली. त्यावेळी वाहन चालक आणि दुसऱ्या व्यक्तीने आम्हालाही तिथेच जायचे आहे असे सांगत मुलींना लिफ्ट दिली.

हे पण वाचा..

8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, अन् मग.. पाहा हा VIDEO

श्रद्धासारखीच आणखी एक घटना ! जंगलात नेऊन बॉयफ्रेंडने प्रेयसीवर गोळी झाडली, नंतर…

पोरांनो तयारीला लागा.. राज्यात लवकरच 4122 तलाठ्यांची भरती होणार

‘या’ आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी रोज नारळाचे पाणी प्यावे.. जाणून घ्या फायदे

मात्र त्या दोघांची नियत फिरली आणि त्यांनी गाडी थेट सलैया जंगलात थांबवली. त्यांनी दोन्ही बहिणींना बेदम मारहाण केली. त्यानंतर मोठ्या बहिणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी लहान बहीण तिथेच होती. आपल्या बहिणीला वाचवण्याचा तिने खुप प्रयत्न केला. मात्र त्या नराधमांनी तिला देखील मारहाण केली. अशात पीडिता बेशुद्ध होईपर्यंत ते लैंगिक अत्याचार करत राहिले आणि नंतर तिथून पळ काढला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?

Next Post

PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांसाठी बंपर भरती ; पगार तब्बल ‘इतका’ मिळेल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांसाठी बंपर भरती ; पगार तब्बल ‘इतका’ मिळेल

PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांसाठी बंपर भरती ; पगार तब्बल 'इतका' मिळेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us