Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट

najarkaid live by najarkaid live
September 26, 2019
in राज्य
0
अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर: राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांना क्लीन चीट दिली.
बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा
हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे या विषयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. माझ्याकडं शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे . जे सत्य आहे ते सत्यच, खोटे आरोप करणे चुकीचे आहे, असंही हजारे म्हणाले.
अजित पवार यांचं नाव आहे
‘माझ्याकडं आलेल्या पुराव्यानुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. परंतु अजित पवार यांचे या प्रकरणात नाव आहे. ईडीनं शरद पवार यांचं नाव कसं काय घेतलं याची चौकशी पुढे येईल. सहकारी कारखाण्यासाठी बँकेतून करोडो रुपयांचे कर्ज घेतले गेले. मात्र त्यानंतर कारखान्यांनी बँकांना पैसे परत दिले नाही. त्यामुळं बँकांनी कारखान्यांवर जप्ती आणली व बँकेनं कवडीमोल भावानं ते कारखाने विकले. यातच मला शंका आहे की कारखाने आजारी पडले की पाडले गेले. सीआयडीचे अधिकारी जय जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी न करता दोन ओळीत या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचं सांगितले होतं. त्यामुळं मला या प्रकरणात अधिका-यांचे देखील हात असल्याची शंका येत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार आहे’ असं अण्णांनी स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रॉबर्ट वाड्रा ईडीच्या जाळ्यात; कोठडीची मागणी

Next Post

अमूल्य पाण्याचा काटकसरीने वापर करा – मॅथ्यू अब्राहम केंद्रीय विद्यालयामध्ये जैन इरिगेशनतर्फे ‘जलसंरक्षण अभियान’

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अमूल्य पाण्याचा काटकसरीने वापर करा – मॅथ्यू अब्राहम  केंद्रीय विद्यालयामध्ये जैन इरिगेशनतर्फे ‘जलसंरक्षण अभियान’

अमूल्य पाण्याचा काटकसरीने वापर करा - मॅथ्यू अब्राहम केंद्रीय विद्यालयामध्ये जैन इरिगेशनतर्फे ‘जलसंरक्षण अभियान’

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us