Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर राजीव गांधी सानुग्रह विमा योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला

दिव्या भोसले यांच्या पाठपुराव्याला यश ;

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
अखेर राजीव गांधी सानुग्रह विमा योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५०ते ७५ हजार रूपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाते. या योजने अंतर्गत जिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राजीव गांधी सानुग्रह अनुदानासाठी जिल्हाभरातून आलेले जवळपास 21प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल होऊन प्रलंबित होते.

त्यासंदर्भात दिव्या भोसले यांनी दि.22 ऑक्टोबरला जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.व लवकर मीटिंग घेऊन पुणे संचनालयाला प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली.जिल्हाधिकारी यांनी लगेच 2 दिवसात बैठक घेऊन प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जवळपास मग 4महिने त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. व 13 मार्चला अनुदान जाहीर झाले.

या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आलेले 21 विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यृ झाला होता. यामध्ये पाण्यात बुडून, संर्पदंशाने तसेच अपघाताने झालेल्या विद्यार्थांचा समावेश होता. आज त्या सर्व लाभार्थ्यांना जिल्हा परिषदला बोलवून त्यांना प्रति 75 हजार रु असे एकूण 21लाभार्थ्यांना एकूण 15 लाख 75 हजार रूपयांचे अनुदानाचा धनादेश आज सदरील कुटूंबास वाटप केला. यावेळी तेथील या योजनेच्या प्रमुख श्रीमती बैसाणे मॅडम उपस्थित होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेशन अन्नधान्य वितरणा संबंधी तक्रार कुणाकडे करायची…हे तुम्हाला माहित आहे का ?

Next Post

१९९५ च्या शासन निर्णया नुसार शिक्षक पाल्यांना फी सवलतीचा लाभ मिळावा – प्रविण जाधव

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
१९९५ च्या शासन निर्णया नुसार शिक्षक पाल्यांना फी सवलतीचा लाभ मिळावा –  प्रविण जाधव

१९९५ च्या शासन निर्णया नुसार शिक्षक पाल्यांना फी सवलतीचा लाभ मिळावा - प्रविण जाधव

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us