Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंगावर शहारे आणणारी घटना ! 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 4 जणांना जिवंत जाळले

Editorial Team by Editorial Team
July 19, 2023
in राष्ट्रीय
0
अंगावर शहारे आणणारी घटना ! 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 4 जणांना जिवंत जाळले
ADVERTISEMENT

Spread the love

जोधपूर: अंगावर शहारे आणणारी एक घटना राजस्थानमधून समोर आलीय. एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करून मृतदेह घराच्या  अंगणात फरफटत आणत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना जोधपूरच्या ओसियामधील चेराई गावात उघडकीस आली. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या मुलीचा समावेश असून आज बुधवारी सकाळी चौघांचे मृतदेह घराच्या अंगणात जळालेल्या अवस्थेत सापडले.  रफटत अंगणात आणण्यात आले. त्यानंतर ते पेटवून देण्यात आले.

हे पण वाचा..

बोगस खतांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय; वाचा काय आहे

भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित ; जळगावला मिळाले तीन जिल्हाध्यक्ष

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात ६ ठार, मृतांमध्ये यावलच्या तरुणाचा समावेश

पाचोऱ्यात बस-ट्रकचा भीषण अपघात ; 20 ते 21 प्रवाशी जखमी

मध्यरात्री तीनच्या सुमारास कुटुंबाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावेळी कुटुंब घरात झोपलेलं होतं. धारदार हत्यारांनी त्यांचे गळे कापण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह फरफटत अंगण्यात आणण्यात आले. त्यांना आग लावण्यात आली. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमदेखील घटनास्थळी पोहोचली आहे.मूहिक हत्याकांडाचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपी किती होते, त्यांनी हत्या का केल्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

घराच्या अंगणातून धूर येत असल्याचं शेजाऱ्यांच्या पहाटे लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी घराकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना घराच्या अंगणात चार मृतदेह दिसले. पुनाराम (५५), त्याची पत्नी (५०), सून धापू (२४) आणि तिच्या सहा महिन्यांच्या लेकीची आरोपींनी हत्या केली. चिमुकलीचा मृतदेह पूर्णपणे जळाला असून इतरांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोगस खतांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय; वाचा काय आहे

Next Post

सात लाख रूपये पाहिल्‍यानंतर चालकाची नियती फिरली अन्‌..

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सात लाख रूपये पाहिल्‍यानंतर चालकाची नियती फिरली अन्‌..

सात लाख रूपये पाहिल्‍यानंतर चालकाची नियती फिरली अन्‌..

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us