Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिगारेट फुकणाऱ्यांसाठी बातमी ; सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी ?

najarkaid live by najarkaid live
December 12, 2022
in राज्य
0
सिगारेट फुकणाऱ्यांसाठी बातमी ; सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी ?
ADVERTISEMENT

Spread the love

सिगारेट फुकणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये सिंगल cigarette च्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिगारेट फुकणाऱ्यांची अडचण होणार आहे. तंबाखूच्या सेवनामुळे देशातील कॅन्सरग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर संसदीय स्थायी समितीने सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे, यामुळे येणाऱ्या काळात एक सिगारेट विकत घेण्यात बंदी असू शकते यामुळे तंबाखू नियंत्रण मोहिमेसाठी हे फायद्याचे ठरू शकते असेही समितीने म्हटले आहे.

तंबाखू उत्पादन आणि मद्य सेवनावर बंदी आणावी, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे यासोबतच सिंगल सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालावी असे म्हटले आहे. सिंगल सिगारेटच्या विक्रीमुळे त्याच्या विक्रीत वाढ होत आहे. तसेच विमानतळावरचे स्मोकिंग झोन बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरही तंबाखू उत्पादनावरील करात मोठी वाढ झालेली नाही.

त्यामुळे अर्थसंकल्पात तंबाखूजन्य पदार्थांवरील करात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान गुटखा, सुगंधी तंबाखू आणि माऊथ प्रेशनरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या कराची रक्कम कॅन्सर पीडितांच्या उपचारावर आणि जनजागृतीसाठी खर्च केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा….

जिल्हा दूध संघाचा अंतिम निकाल जाहीर ; कोणत्या उमेदवारांना किती मते मिळाली? जाणून घ्या…

Indian Navy Bharti : 12पास उमेदवारांसाठी नौदलात तब्बल 1500 जागांसाठी भरती

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी तब्बल 800 जागांसाठी भरती, दरमहा 1,20,000 पगार मिळेल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांजा प्रकरण जुनेचं… चर्चा मात्र नव्याने कशासाठी ?

Next Post

जळगाव जिल्ह्यात पावसाबद्दल वर्तविला हा अंदाज

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

जळगाव जिल्ह्यात पावसाबद्दल वर्तविला हा अंदाज

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us