Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांजा प्रकरण जुनेचं… चर्चा मात्र नव्याने कशासाठी ?

najarkaid by najarkaid
December 12, 2022
in Uncategorized
0
गांजा प्रकरण जुनेचं… चर्चा मात्र नव्याने कशासाठी ?
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा) – तालुक्यातील सावखेडा येथील गांजा प्रकरणाची चर्चा पुन्हा नव्याने सुरु असून या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी शेतात गांजा उगवणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध आधीच गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे, गांजा प्रकरण जुनेचं… चर्चा मात्र नव्याने होतं असल्याने नेमकं काय असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे, याचं गांजा प्रकरणाची एवढी चर्चा का? असाही प्रश्न समोर येतं आहे. पोलिसांच्या कामगिरीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातं असल्याने अनेक मुद्दे चर्चेत आहेत.

संदीप जगताप रां. पिंपळगाव हरेश्वर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या गांजा प्रकरणावर अखेर खुलासा करून अनेक प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे, संदीप जगताप यांनी म्हटलं आहे की,२३ नोव्हेंबर रोजी गणेश पाटील यांच्या शेतात गांजा प्रकरणी मी पोलिसांना कळविल्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांना मॅनेज करण्यासाठी त्यांनीच मला ऑफर दिली होती त्यापैकी त्यांनी ७५ हजार ऑनलाईन ट्रांजेक्शन केले होते ते पैसे मी परत देखील केल्याचा व्हिडीओ माझ्याकडे असल्याचा दावा या व्हिडीओ मध्ये संदीप जगताप यांनी केला आहे.

संदीप जगताप पुढे म्हणतात की, त्यांच्या ऑफरला मी प्रतिसाद दिला नाही, पोलिसांना मॅनेज करण्याचा प्रश्नच येतं नाही… मला पैशांची ऑफर देऊन सुद्धा मी त्या तोडीपाणीला बळी न पडता पोलिसांना माहिती दिली आणि गुन्हा दाखल करायला लावला असतांना, पोलिसांनी चोख कामगिरी केली असतांना नाहक बदनामी केली जातं असल्याचं संदीप जगताप यांचं म्हणणं आहे.

दरम्यान आरोपीच्या मुलाने पोलिसांवर या प्रकरणात मोठी रक्कम घेतल्याचा गंभीर आरोप केल्यानेचं सदर प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. तर गांजाची माहिती देणाऱ्या संदीप जगताप यांनी आरोप फेटाळून लावत पैसे घेतले असते तर पोलिसांनी कारवाई केलीचं नसती असं म्हटलं आहे, दोनही जणांकडून होतं असलेल्या आरोपांमुळे सदर गांजा प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

Next Post

सिगारेट फुकणाऱ्यांसाठी बातमी ; सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी ?

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
सिगारेट फुकणाऱ्यांसाठी बातमी ; सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी ?

सिगारेट फुकणाऱ्यांसाठी बातमी ; सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी ?

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us