Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रेत्यांनी मास्कची विक्री किंमत  दर्शनी भागावर लावणे बंधनकारक

najarkaid by najarkaid
October 27, 2020
in जळगाव
0
जादा दराने माक्स विक्री करणाऱ्यांना चाप ; शासनाने केले दर निश्चित ;सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) – कोविड-19 साथरोगापुर्वी व कोविड-19 साथरोगानंतर हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क ( 2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिनांक 30 जून, 2020 नंतर केंद्र शासनाचेही यांच्या किंमतीवरील नियंत्रण संपुष्टात आल्याने तर किमतीत अधिकच वाढ झाल्याचे दिसून आले असून याचा भुर्दड सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे.
साथरोग आटोक्यात आणण्यासाठी याचा उपयोग आवश्यक असल्याने हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांच्या किमती नियंत्रणात ठेवणे जनहितार्थ आवश्यक होते. त्यासाठी शासन निर्णयानुसार हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांचे दर निश्चित करणेसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. उत्पादकाची उत्पादन किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचा नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मुल्य 19 रुपयांपासून 127 रुपयांपर्यंत निश्चित केले आहे.
शासन निर्णयानुसार या विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा साथरोग कायदा अंमलात असेपर्यत लागु राहील. सदर अधिकतम विक्री मुल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांना लागु राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारीत कमाल विक्री किंमत जनतेस दिसेल, अशा ठिकाणी दर्शनीय भागावर लावणे आवश्यक आहे.
याबाबत काही तक्रार आल्यास किंवा तपासणी दरम्यान वर नमुद सुचना दर्शनीय भागास आढळून न आल्यास कोवीड साथरोग कायदा व औषधे व सौदर्य प्रसाधने कायद्यातंर्गत कडक कारवाई करण्यात येईल. याची सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांनी नोंद घ्यावी. असे अ. मा. माणिकराव, औषध निरीक्षक, सहाय्यक आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानपरिषदसाठी राष्ट्रवादी कोट्यातून एकनाथ खडसेंचे नाव चर्चेत

Next Post

खा. रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
खा. रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

खा. रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us