Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय मागे घ्यावा – कामगार नेते रवींद्र गायकवाड

najarkaid live by najarkaid live
April 24, 2020
in जळगाव
0
महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय मागे घ्यावा – कामगार नेते रवींद्र गायकवाड
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं,(प्रतिनिधी):- कोरोनाचे संकट हे अखिल मानवजातीवर आलेले संकट आहे. जग याचा मुकाबला करत आहेच. परंतु करोनाचे आडून कर्मचारी, कामगारांवर वार करण्याची खेळी सरकार खेळत आहे. 01 जानेवारी 2020 ते जुन 2021 पर्यंतचा महागाई भत्ता केंद्र सरकारने गोठवला आहे. प्रत्येक महीन्यात एक दिवसाचे वेतन कपातीचे आदेशही निघाले आहेत.मार्च महिन्याच्या वेतनातून पंचेवीस टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे.कोरोना विरोधात लढण्यासाठी कर्मचारी आपणहून मदत करत असताना अशा एकतर्फी कपाती हा कर्मचारी वर्गावरील अन्याय आहे.त्यामुळे महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय मागे घ्यावा.
एकीकडे देश महासत्ता असल्याचे राज्यकर्ते म्हणतात. कोणत्याही महासत्तेने आपल्या कामगार, कर्मचा-यांच्या वेतनावर गदा आणलेली नाही. मात्र केंद्र सरकारने कर्मचारी, कामगारांवर आर्थिक कु-हाड चालवली आहे. राज्य सरकारे केंद्राच्या या धोरणाची अंमलबजावणी करून राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांचे वेतनही कपात करणार.मागे दुष्काळ निवारणासाठी कर्मचा-यांच्या वेतनातून रू 200/व्यवसाय कराची कपात सुरू केली होती. तो दुष्काळ संपलाही परंतु व्यवसाय कराची कपात तशीच सुरू आहे.कोरोना महामारीचा फायदा घेऊन व्यापा-यांनी जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढविण्यास सुरवात केली आहे. महागाई वाढत असताना महागाई भत्ता वाढ रोखणे हा कर्मचा-यांवरील अन्याय आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढ रोखण्याचा निर्णय मागे घ्यावा.अशी मागणी कामगार नेते रवींद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जैन उद्योग समूहाच्या स्नेहाची शिदोरी केंद्रास भेट

Next Post

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 हजार 889 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 हजार 889 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग !

ताज्या बातम्या

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us