Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जैन उद्योग समूहाच्या स्नेहाची शिदोरी केंद्रास भेट

najarkaid by najarkaid
April 24, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जैन इरिगेशन सिस्टिम्स ली, भवरलाल अँड कांताई जैन फौंडेशन आणि गांधी रिसर्च फौंडेशन च्या वतीने लॉक डॉउन काळात गरजू, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी स्नेहाची शिदोरी 2 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे यात सकाळी 5500 हुन अधिक तर सायंकाळी 3500 हुन अधिक कुटुंबास ही शिदोरी देण्यात येते ,आज कांताई हॉल येथील वितरण केंद्रास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन वितरण व्यवस्था समजून घेतली.

जैन उद्योग समूहाच्या वतीने सुरू असलेल्या स्न्हेहाची शिदोरी केंद्रास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन शिदोरी चे पाकीट घेताना ना पाटील सोबत नगरसेवक अमर जैन ,अनिल जोशी , वितरण व्यवस्थेतील सहकारी.

तसेच आतापर्यंत वितरित झालेले भोजन पाकीट, कोणत्या परिसरात वितरण , अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ज्युस वाटप आणि इतर माहिती घेऊन जैन उद्योग समूहाच्या या सेवकार्याविषयी आदर व्यक्त केला , यावेळी नगरसेवक अमर जैन , अनिल जोशी व वितरण व्यवस्थेतील जैन इरिगेशन चे सर्व सहकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय मागे घ्यावा – कामगार नेते रवींद्र गायकवाड

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय मागे घ्यावा - कामगार नेते रवींद्र गायकवाड

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us