Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 हजार 889 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग !

najarkaid by najarkaid
April 24, 2020
in आरोग्य
0
जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह
ADVERTISEMENT

Spread the love

  • अमळनेर येथील एकाच कुटूंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधित

जळगाव,दि.24 – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 24 एप्रिल, 2020 रोजी एकूण 156 नवीन रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी 128 रुग्णांना कोणतीही कोरोना सदृष्य लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 12 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर 28 रुग्णांना ॲडमिट करण्यात आले आहे. तसेच 26 रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 105 रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 420 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 302 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन रुग्णांचे अहवाल रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या अकरा झाली आहे. त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तर 3 रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आज आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण हे एकाच कुटूंबातील असून या कुटूंबातील 52 वर्षीय महिला यापर्वूीच कोरोना बाधित आढळून आली असून तीचा मृत्यु झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 हजार 889 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी 4469 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. यापैकी आतापर्यंत 259 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाई भत्ता गोठवण्याचा निर्णय मागे घ्यावा – कामगार नेते रवींद्र गायकवाड

Next Post

जळगावात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या कामास प्रारंभ !

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post

जळगावात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या कामास प्रारंभ !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us