Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रचाराचं नारळ फुटलं ; मंत्री गिरीष महाजन म्हणाले विजय निश्चित!

najarkaid live by najarkaid live
November 6, 2024
in Uncategorized
0
मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रचाराचं नारळ फुटलं ; मंत्री गिरीष महाजन म्हणाले विजय निश्चित!
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रचाराचा प्रारंभ जामनेर येथील सिद्धगड भवानी माता मंदिर   येथे नतमस्तक होऊन मंगळवारी (ता.०५) करण्यात आला.यावेळी मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कारकर्ते उपस्थित होते.

विजय निश्चित – मंत्री गिरीष महाजन 

प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व साथीने मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.

आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगड भवानी माता मंदिर येथे नतमस्तक होत आज प्रचाराचा नारळ फोडला. आई भवानी मातेच्या आशीर्वादाने आपल्याला नक्कीच यश मिळेल हा विश्वास आहे.

गिरीश महाजन यांचा घरोघरी जाऊन प्रचार

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शहरातील प्रचाराची धुरा नगरसेवकांनी स्वीकारली असून, आपापल्या प्रभागात कार्यकत्यांसह प्रचाराला सुरुवात केली आहे.

महाजन यांनी मतदारसंघातील जि. प. गटनिहाय घेतलेल्या मेळाव्यानंतर प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष मतदारांना घरोघरी भेट देऊन कार्यकर्ते महायुती शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवित आहेत.प्रचाराचा शुभारंभ रविवारी, गिरीश महाजन व माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी बजरंगपूर भागातील दुर्गा देवी मंदिरात नारळ वाढवून केला. बजरंगपुरा येथील प्रचार रॅलीत नगरसेवक अतिश झाल्टे, जितेंद्र पाटील, दत्तात्रय सोनावणे, तेजस पाटील, जितेश पाटील, रवी बंडे, दीपक तायडे, अॅड. सितेश साठे, सनी डांगी, चंद्रकांत बाविस्कर, रवींद्र झाल्टे, राजेंद्र भोईटे, अशोक नेरकर, राजेंद्र देशपांडे, राजू महाजन, सदाशिव माळी, सुहास पाटील, नीलेश चव्हाण, राजेश नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवारंग महोत्सवात जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची “उत्कृष्ट कामगिरी”  

Next Post

बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी साधला संवाद

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us