Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोरआप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा

najarkaid live by najarkaid live
November 3, 2024
in Uncategorized
0
पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोरआप्पा पाटील यांना जाहीर पाठिंबा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) दि.2 विधानसभेच्या पाचोरा भडगाव मतदार संघात निवडणुकीत प्रचाराचा ज्वर चढत असतानाच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई पीआरपी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटणार असल्याची ग्वाही त्यांनी जाहीर पत्रातून दिली आहे.
पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांचे सह आनंद पाथरवट बबलू पाथरवट विनोद संतांची सचिन संदांशिव गजानन पाथरवट वाल्मीक सोनवणे विशाल संधान शिव चेतन साळुंखे सागर संतांची आकाश पाथरवट अजय संतांची योगेश काळे विष्णुसंदन शिव गोपाल काळे कुणाल चंदनशिव कल्पेश काळे विनोद पाथरवट सूर्यकांत पाथरवट अनिल पाथरवट संजय पाथरवट दीपक पाठरवट पांडुरंग पाथरवट आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नां संदर्भात साधक वादक चर्चा करत मतदार संघात झालेल्या विकासकापांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं असे एकमताने ठरविण्यात आले त्यामुळे सर्वांनी आगामी निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटण्याचा संकल्प करत त्यांना समाजाचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

Next Post

जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – मंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ - मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us