Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी बाबत धडक मोहीम

najarkaid by najarkaid
December 17, 2023
in जळगाव
0
पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदी बाबत धडक मोहीम
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- महाराष्‍ट्र राज्‍य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्‍ट्र प्‍लॅस्‍टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्‍तूंचे (उत्‍पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचनेनूसार प्‍लॅस्‍टीक कॅरी बॅग, नॉन ओव्‍हन पिशव्‍या, वापरास बंदी घातलेली आहे. त्‍यानूसार पाचोरा नगरपरिषदेने दिनांक “प्‍लॅस्‍टीक मुक्‍त पाचोरा शहर अभियानाअंतर्गत” आज दि 17 डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असून देखील जुलै पाचोरा शहरातील विविध प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविण्‍यात आली नगरपरिषदेकडून शहरातील आस्‍थापना,दुकाने, फेरीवाले, हॉटेल्‍समध्‍ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या जप्‍त करण्‍याची धडक मोहिम राबवून सुमारे 300 किलो प्लास्टिक जप्त करून रक्कम रुपये 10,000/- मात्र दंड वसूल करण्‍यात आला तसेच यापुढे देखील मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्‍हा पुन्‍हा बंदी असलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्‍द यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे.

नागरीकांनी देखील प्‍लॅस्‍टीक पिशव्‍यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे शहरातील सामाजीक संस्‍थांशी संपर्क करुन प्‍लॅस्‍टीक बंदी मोहीमेत उत्‍स्फुर्त सहभाग नोंदवावा तसेच प्‍लॅस्‍टीक वापराबाबत काही शंका असल्‍यास व्‍यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्‍याचे देखील आवाहन मुख्‍याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्‍कर यांनी केले.
सदरची मोहिमेकरिता आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू यांच्या अधीनस्त विशेष पथक तयार करण्यात आले असून कारवाही सुरूच राहणार असल्याबाबत मुख्याधिकारी बाविस्कर यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांनो सावधान! ; विदेशी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या ‘त्या’ अभ्यासक्रमांच्या पदव्या वैध नाही

Next Post

VBA: ॲड. प्रकाश आंबेडकरांची जळगावात आज प्रचंड जाहीर सभा

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
VBA: ॲड. प्रकाश आंबेडकरांची जळगावात आज प्रचंड जाहीर सभा

VBA: ॲड. प्रकाश आंबेडकरांची जळगावात आज प्रचंड जाहीर सभा

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us