Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; रेल्वे प्रवासा दरम्यान वीस वर्षीय तरुणीनं केली आत्महत्या : मुंबईतील घटना

najarkaid by najarkaid
May 8, 2022
in राष्ट्रीय
0
चार्ट प्रिपेड झालाय,अर्ध्यातून प्रवास सोडताय… तरीही रेल्वेचे काढलेल्या तिकिटाचे पैसे परत मिळवा.. जाणून घ्या नवा नियम
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी)-  रेल्वे प्रवसा दरम्यान एका २० वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुंबईमध्ये घडली असून आज दिनांक 8 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना डहाणू रोड आरएस येथे स्वराज्य एक्सप्रेसमध्ये घडली. यावेळी ट्रेन मध्ये एकच खळबळ उडाली.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आसपासच्या प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनला दिली.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतली धाव…

प्रवाशांनी घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी रेल्वे कर्मचारी यांनी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाज उघडला असता, २० वर्षीय तरूणी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरा पर्यंत जाणार होती.

मृत तरुणीचं नावं आरती कुमार….

या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. याठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली. आरती कुमार असे मृत तरुणीचे नाव असून ती बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली.

टॉयलेट मध्ये आढळला मृतदेह…

मृत तरूणी आरतीचा मृतदेह टॉयलेटमध्ये आढळल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले. त्यानंतर डहाणू रोड स्थानकात ही रेल्वे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

”आता माझ्याशी लग्न कर…” विवाहित प्रियसीने 2 मुलांच्या बापाच्या घरी ठोकला तळ

Next Post

खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, शिवसेनेच्या १४ तारखेच्या विराट सभेचा टिझर जारी ; एकदा व्हिडीओ पहाच…

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, शिवसेनेच्या १४ तारखेच्या विराट सभेचा टिझर जारी ; एकदा व्हिडीओ पहाच…

खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, शिवसेनेच्या १४ तारखेच्या विराट सभेचा टिझर जारी ; एकदा व्हिडीओ पहाच...

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us