Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन ; जळगावात सुप्रिया सुळेंचा इशारा

Editorial Team by Editorial Team
May 17, 2022
in जळगाव, राजकारण
0
तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन ; जळगावात सुप्रिया सुळेंचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. वाढत्या माहागाईविरोधात जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे सहभागी झाल्या  होत्या. दरम्यान पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे भडकल्या. यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला, तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर हात उचलतो. याची त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे. महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपने पक्षातून बाहेर काढले पाहिजे. असे कृत्य आतापर्यंत महाराष्ट्रात कधीही झाले नाही. मात्र, भाजपने हे कृत्य केले आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

भाजपकडून महिलांवर असाच अन्याय होत राहिल्यास आम्ही आमच्या भाषेत त्यांना धडा शिकवू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. महिलेच्या अंगावर एकदा हात उगारला. पुन्हा उगारू नका. कारण आता अती झालं आहे. अन्यथा या लोकांचे घरातून बाहेर पडण्याचे वांद्ये होतील, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

हे पण वाचा :

दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर

शिधापत्रिकेत हे अपडेट त्वरित करा, तुम्हाला नेहमीच रेशन मिळेल; येथे जाणून घ्या सोपी प्रक्रिया

आता महाजनांची घरी बसण्याची वेळ आलीय.. खडसे यांचा टोला

एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!

राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक

‘बेटी बचाव, बेटी पढाव’ सांगणाऱ्यांची ही संस्कृती आहे का? माझ्या महिला कार्यकर्त्यांने चुकी केली असती तर मी स्वतः स्मृती इराणी यांची माफी मागितली असती. माफी मागण्यांमध्ये काही कमीपणा नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. मात्र, एखादी घोषणा दिल्याने हात उगारला जातो, हाच यांचा पुरुषार्थ आहे का?, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. हे शाहू आणि छत्रपतींचे नाव घेतात. हे छत्रपतींनी शिकवलं आहे का महाराष्ट्रात? ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. या प्रवृत्तीविरोधात कायद्याने लढू. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी मी स्वतः करणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्या तिन्ही भाजप कार्यकर्त्यांना अटक करून शिक्षा केली नाही, तर शिक्षा होईपर्यंत आपण सगळ्यांनी आंदोलन करायचं, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर

Next Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती

Related Posts

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Next Post
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us