Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती

Editorial Team by Editorial Team
May 17, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
ADVERTISEMENT

Spread the love

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.  पात्र उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 16 मे 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :

1 सिनियर शिप ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन) 16
2 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) 04
3 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (ABAP) 01
4 लॅब असिस्टंट (मेकॅनिकल/केमिकल) 02
5 स्टोअरकीपर 04
6 ज्युनियर कमर्शियल असिस्टंट 02
7 असिस्टंट 07
8 वेल्डर कम फिटर (वेल्डर/वेल्डर-G&E/प्लंबर/MMV/मेकॅनिक डिझेल/फिटर/शीट मेटल वर्कर) 206
9 फिटर (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) 16
10 शिपराइट वुड 03

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह BCA/PGDCA किंवा 60% गुणांसह B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) पदवीधर+मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 60% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 60% गुणांसह कला (ललित कला/परफॉर्मिंग आर्ट्स व्यतिरिक्त) किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बिजनेस एडमिन पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर/वेल्डर-G&E/प्लंबर/MMV/मेकॅनिक डिझेल/फिटर/शीट मेटल वर्कर) (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शिपराइट वुड) (iii) 05 वर्षे अनुभव

हे पण वाचा :

‘या’ जिल्ह्यात शिक्षण नसेल तरी मिळेल नोकरी; इतका मिळेल पगार, त्वरित करा अर्ज

‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती

तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com

अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज:

  1. पद क्र.1 ते 7: Apply Online  
  2. पद क्र.8 ते 10:  Apply Online

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन ; जळगावात सुप्रिया सुळेंचा इशारा

Next Post

आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश शिसोदे यांच्या कडून किराणा किट वाटप

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश शिसोदे यांच्या कडून किराणा किट वाटप

आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश शिसोदे यांच्या कडून किराणा किट वाटप

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us