Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर

Editorial Team by Editorial Team
May 17, 2022
in राष्ट्रीय
0
दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर
ADVERTISEMENT

Spread the love

उज्जैन : रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका कॉन्स्टेबलने उज्जैन रेल्वे स्थानकावर एका महिलेचा जीव वाचवला आहे. या घटनेत एका आईने आपल्या दोन निष्पाप मुलांना चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले आणि नंतर स्वतःही ट्रेनमधून उडी घेतली. यादरम्यान त्या स्टेशनवर तैनात असलेल्या असलेल्या कॉन्स्टेबलने कमालीची चपळाई दाखवत महिलेला ट्रेनच्या खाली जाण्यापासून वाचवले. हि महिला आणि तिची दोन्ही मुले पूर्णपणे सुरक्षित आहेत. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) जोरदार व्हायरल झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
ही महिला घाईगडबडीत चुकीच्या ट्रेनमध्ये चढली होती. ट्रेन सुरू झाल्यानंतर तिला हे लक्षात आले. त्यानंतर काय करावं हे तिला समजले नाही. तिने ताबडतोब आधी आपल्या मोठ्या मुलाला आणि नंतर धाकट्याला चालू ट्रेनमधून खाली फेकलं. दोघं स्टेशनवर पडल्यावर महिलेनेही चालत्या ट्रेनमधून उडी मारली. उडी मारताच ती ट्रेनसोबत ओढत जाऊ लागली. या महिलेचे नाही बलवत्तर म्हणून डब्याजवळ कॉन्स्टेबल महेश कुशवाह उभे होते. त्यांनी महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवत मरणाच्या दारातून परत आणले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (Viral Video) कैद झाली आहे.

"जल्दबाजी हो सकती है घातक"#उज्जैन– गलत ट्रैन में सवार हुई महिला,पता चलने पर जल्दबाजी में प्लेटफॉर्म पर चलती ट्रेन से उतरी, संतुलन बिगड़ने से महिला ट्रैन की चपेट में आने से बची,प्लेटफार्म पर मौजूद पुलिस कर्मी महेश कुशवाहा की सतर्कता से हादसा टला,#GRP @RailwaySeva#Ujjain #CCTV pic.twitter.com/943niH1usl

— Vikas Singh Chauhan (@vikassingh218) May 14, 2022

ही घटना शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उज्जैन रेल्वे स्थानकावर घडली आहे. पत्नी आणि मुलांसह एक व्यक्ती उज्जैन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचला, मात्र त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जायचं होतं. हे सर्वजण सिहोरला जात होते. कुटुंबाला स्टेशनवर सोडून नवरा तिकीट काढायला गेला. तो निघताच जयपूर-नागपूर एक्स्प्रेस गाडी स्थानकावर आली. महिलेला वाटलं की आपल्याला या ट्रेननेच जायचं आहे. म्हणून ती घाईघाईने मुलांसह त्यामध्ये चढली. महिलेने ट्रेनमध्ये चढल्यावर आतमधील लोकांकडून माहिती घेतली असता ती चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याचं तिला समजले. यानंतर तिला काय करावे ते सुचले नाही त्यानंतर तिने स्वतःसह आपल्या दोन लहान मुलांचा जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनमधून उडी घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

Next Post

तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन ; जळगावात सुप्रिया सुळेंचा इशारा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन ; जळगावात सुप्रिया सुळेंचा इशारा

तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन ; जळगावात सुप्रिया सुळेंचा इशारा

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us