Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव : लघुशंकेचा बहाणा करून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाच्या आवारातून पळाला, पण..

Editorial Team by Editorial Team
February 21, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगाव : लघुशंकेचा बहाणा करून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाच्या आवारातून पळाला, पण..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाललौंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावरील आरोपी अरुण भगवान गवळी (वय-२२ रा. गुम्मी ता. जि. बुलढाणा) याला पोलीस जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करत होते. मात्र यादरम्यान लघुशंकेचा बहाणा करत पोलिसांचे लक्ष चुकवून आरोपीने जिल्हा न्यायालयाच्या आवारातून पळ काढल्याची घटना सोमवार, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रचंड शोधाशोध केल्यानंतर आता पुन्हा आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाललौंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण गवळी याला पोलिसांनी अटक केली होती. करोना काळापासून तो जामिनावर बाहेर होता. सोमवारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयात हजर करणार होते. पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला हजर करण्याकामी सोमवारी जिल्हा न्यायालयात घेऊन आले, यादरम्यान दुपारी ४.४५ च्या सुमारास अरुण गवळी याने लघुशंकेला जात असल्याचे सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला लघुशंकेसाठी घेऊन गेले.

यादरम्यान कर्मचारी गुन्ह्याच्या केस वॉच यांना गुन्ह्यातील डी.एन.ए. अहवाल प्राप्त नसल्याबाबत कळवीत होते. पोलीस कर्मचारी बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधत अरुण गवळी याने पोलिसांची नजर चुकवून जिल्हा न्यायालयातून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सचिन वाघ करीत आहेत.

दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपी अरुण गवळी याच्या गावी गुम्मी येथे पोहचले होते. तसेच त्याला त्याच्या घरुन ताब्यात घेण्यात आले असून आज मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पथक जळगावात पोहोचणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी स्थानीक सुट्या जाहीर

Next Post

चार वर्षाच्या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव ; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
चार वर्षाच्या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव ; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

चार वर्षाच्या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव ; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us